Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार

जवान राहुल भगत यांच्यावर कांबळेतर्फे महाड येथे अंत्यसंस्कार महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कांबळे तर्फे महाड येथील (मुळ रा. पिंपळदरी, जि. हिंगोली) जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण करताना वीरमरण आले. या शहीद जवानावर बुधवारी (दि. 5) सकाळी शाश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल भगत हे 2015 मध्ये भारतीय …

Read More »

मविआचा विकासकामांच्या श्रेयावरून वाद चव्हाट्यावर;

इंदापूर विभागात राष्ट्रवादी-उद्धव ठाकरे गट आमने सामने माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागात विकासकामांच्या श्रेयावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव गटाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याची जोरदार चर्चा माणगाव तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी अशा विविध कारणांमुळे शिवसेनेत गटबाजी होऊन शिवसेनेचा एक गट …

Read More »

जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा

नवरात्रोत्सवाची सांगता; मिरवणुकांमध्ये उत्साह अलिबाग ः प्रतिनिधी साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा विजयादशमी अर्थात दसरा हा सण पारंपरिक पद्धतीने सर्वत्र साजरा झाला, तसेच नऊ दिवस सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाचीही बुधवारी (दि. 5) सांगता झाली. कोरोनाच्या सावटामुळे दोन वर्षे असलेले निर्बंध आता उठल्यामुळे यंदाचा नवरात्र उत्सव आणि दसरा सण उत्साहात साजरा …

Read More »

शासकीय मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शासकीय मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि. 3) श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून या विद्यालयाला आधुनिक साहित्य पुरविण्यासोबत विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळण्यासाठी  संगणक भेट देण्यात येतील, अशी ग्वाही डॉ. किरण पाटील यांनी या वेळी …

Read More »

शिवसेना शिंदे गटाचे कर्जत नगर परिषद प्रशासनाला निवेदन

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार डेंग्यूच्या विषाणुवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी, या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे) गटाच्या वतीने सोमवारी (दि. 3) कर्जत नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले. कर्जत शहरात ज्या ठिकाणी नवीन इमारत बांधकामाचे काम चालू आहे, त्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त प्रमाणात असतो. तेथे अळ्याचे प्रमाण वाढत असून संपूर्ण कर्जत …

Read More »

पालीवाला महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात

पाली : प्रतिनिधी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पाली येथील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालाच्या आजपर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (दि. 2) महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रा. एम. एस. लिमन यांनी या वेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचा विकास आणि नॅकच्या द्ृष्टीने माजी विद्यार्थी …

Read More »

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यात 1 ते 7 ऑक्टोंबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. या अभयारण्यातील सुपेगाव पर्यटन संकुलात वन्यजीव सप्ताह 2022चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी वन्यजीव संरक्षण तसेच फणसाड जैवविविधतेबाबत वन कर्मचारी आणि महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले.  फणसाड अभयारण्यालगतच्या सातीर्डे गावात वन्यजीव विभाग, ग्रीन वर्क …

Read More »

दिव्यांगांच्या अडीअडचणींचे निराकरण करणे प्रशासनाचे कर्तव्यच -प्रांताधिकारी अमित शेडगे

श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वाटप अलिबाग : जिमाका दिव्यांग बांधव समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. दिव्यांग बांधवांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव तत्पर आहे, हे प्रशासनाचे कर्तव्यचं आहे, असे प्रतिपादन श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग अस्मिता कार्यक्रमांतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राचे …

Read More »

म्हसळ्यात दाट धुक्याची चादर; सूर्यही उगवतोय विलंबानेच!

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहर तसेच गौळवाडी, सावर, खारगाव (बु) परिसरांत सोमवारी (दि. 3) पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. या दाट धुक्यामुळे सूर्य किरणेही जमिनीवर उशिरानेच पोहोचली. मागील काही दिवसांपासून सकाळच्या वातावरणात गारठा वाढला असून नागरिकही या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. नवरात्रांत दुर्गादेवी विविध रुपे घेते, त्याचप्रमाणे निर्सगही …

Read More »

कुडली जावटे परिसरात तिळाची शेती बहरली

धाटाव : प्रतिनिधी यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली होती. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत होता, त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. सध्या कधी ऊन तर कधी तुरळक पाऊस पडत असल्यामुळे रोहा तालुक्यात आता भात पिकाबरोबर तिळाची सुंदर पिवळी फुले असलेली रोपे डोलू लागली …

Read More »