Breaking News

क्रीडा

सायना नेहवालला कोरोनाची लागण?

बँकॉक : वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सायनाने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियामधील सूत्रांनी मात्र सायनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आठवडाभरापूर्वी सायनाने कोरोनावर मात करीत पुन्हा सराव …

Read More »

टीम इंडियाला दुखापतींचे ग्रहण

जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त; चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासले आहे. तिसर्‍या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांना दुखापत झाल्याने अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले …

Read More »

‘विरूष्का’च्या घरी आली ‘नन्ही परी’

नवी दिल्ली : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आई-बाबा बनले आहेत. अनुष्काने सोमवारी (दि. 11) दुपारी मुलीला जन्म दिला असून, विराटने ट्विट करीत ही आनंदाची बातमी सर्वांनाना सांगितली.‘आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड

दुबई : वृत्तसंस्थासिडनी येथे तिसर्‍या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. तिसर्‍या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आंतरराष्ट्रीय …

Read More »

सेहवागकडून पाँटिंग गुरुजी ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक रिकी पाँटिंगला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेटकर्‍यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करीत टीकास्त्र सोडले. यामध्ये भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज 200 धावाही करू शकणार नाही, असे वक्तव्य पाँटिंगने …

Read More »

चेतेश्वर पुजारा बनला सहा हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 11वा फलंदाज ठरला आहे.तिसर्‍या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने सहा हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटीत पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी …

Read More »

सिडनी कसोटी अनिर्णीत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी सिडनी : वृत्तसंस्थादुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढून तिसरी कसोटी अनिर्णीत राखत बॉर्डर गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करीत सामना वाचवला. …

Read More »

रोहित शर्मावर चाहत्यांकडून झाला कौतुकाचा वर्षाव

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारोहितला आयपीएल खेळताना दुखापत झाली होती, पण दुखापतीनंतर येऊन रोहितने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले आणि त्याच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. दुखापतीनंतर संघात येऊन अर्धशतक झळकावल्यावर चाहत्यांनी रोहितचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्याची निवड कशी सार्थ आहे हे दर्शवण्याचाही प्रयत्न केला. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलियातील …

Read More »

भारतासमोर तगडे आव्हान

चौथ्या दिवशीही गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका सिडनी : वृत्तसंस्थासिडनी येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने दोन विकेट्सच्या बदल्यात 98 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजूनही 309 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाच्या दुसर्‍या सेशनपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या होत्या आणि 406 धावांची आघाडी घेतली. …

Read More »

ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी पुन्हा संकटात लॉकडाऊनमुळे आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांची कठोर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) मंडळाला दिले, परंतु या घटनेच्या 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमधील नव्या टाळेबंदीने …

Read More »