मेलबर्न : वृत्तसंस्थासात वेळा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकाविणारे अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला तिसर्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या 28 वर्षीय वांग कियांगने सेरेनाचा पराभव केला आणि स्पर्धेतील पहिल्या धक्कादायक विजयाची नोंद केली.तब्बल 23 ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणार्या सेरेनाचा तिसर्या फेरीत कियांगने 6-4, 7-6(2-7), 7-5 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 29व्या …
Read More »नवीन पनवेलमध्ये क्रीडा स्पर्धेची रंगत
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले होते. नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया शाळेत आयोजित या उपक्रमास पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.नवीन पनवेल येथील …
Read More »‘विराटसेने’चा परदेशातही डंका
पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय ऑकलंड : वृत्तसंस्थासलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 204 धावांचे आव्हान भारताने 6 गडी राखत पूर्ण केले. राहुलने या सामन्यात 56, तर कोहलीने 45 धावांची …
Read More »कमलपाड्यात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
श्रीगाव : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील कमलपाडा येथे रविवारपासून (दि. 26) श्रीराम कमलपाडा यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे प्रथम क्रमांक 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ क्रमांक यांना प्रत्येकी पाच हजार रुपए व विजयी …
Read More »माहीचे भन्नाट बाइक कलेक्शन
मुंबई ः प्रतिनिधीटीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला कार व बाइकची आवड असल्याचे अनेकांना माहीत आहे. धोनीकडे अनेक महागड्या बाइक आणि कार असल्याचे म्हटले जाते. तो बर्याच वेळा रांचीच्या रस्त्यांवर बाइक चालवतानाही दिसतो. धोनी सोशल मीडियावरही बाइक व कारसोबतचे फोटो शेअर करतो. नुकताच धोनीची पत्नी साक्षीने इन्स्टाग्रामवर माहीच्या बाइक कलेक्शनचा …
Read More »शोएब पुन्हा बरळला
तुझ्या डोक्यावरील केसांपेक्षा माझ्याकडे अधिक पैसे नवी दिल्ली : वृत्तसंस्थागेल्या काही दिवसांत पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंवर टीका केली आहे. या वेळी शोएबने पाकिस्तानमधील मुल्तानमध्ये त्रिशतक करणारा भारताचा फलंदाज वीरेंद्र सेहवागवर आरोप केला की त्याला यश पचवता आले नाही. मी चार बातम्यांमुळे प्रसिद्ध झालो …
Read More »भारत-न्यूझीलंड आमनेसामने
आजपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका ऑकलंड ः वृत्तसंस्थाभारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात शुक्रवारपासून (दि. 24) होत आहे. नववर्षात भारताचा हा पहिला परेदश दौरा असणार आहे. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा भारताकडे असणार आहे, मात्र भारतीय संघाचा कर्णधार …
Read More »यंग इंडियाची खिलाडूवृत्ती! पराभूत जपान संघासोबत फोटो
केपटाऊन : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने जपानवर दणदणीत विजय मिळविला. या सामन्यानंतर भारतीय संघाला विजयी फोटो काढायला पोझ करायची होती. सहसा विजयी संघ या फोटोमध्ये असतो, पण भारताचा कर्णधार प्रियम गर्ग याने नव्याने समाविष्ट झालेल्या जपानच्या संघालाही बोलावले आणि त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या या खिलाडू वृत्ती …
Read More »रायगडची उस्मानाबादविरुद्ध सलामी, राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनने 23 ते 25 जानेवारी या कालावधीत 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. अहमदनगर येथील रेसिडेन्सियल महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर नाशिक विरुद्ध यजमान अहमदनगर, मुंबई उपनगर विरुद्ध सातारा अशा किशोरी गटात, तर पुणे विरुद्ध लातूर …
Read More »यंग ब्रिगेडला मिळाली संधी, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत युवा खेळाडूंचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यूझीलंड दौर्यातील टी-20 मालिकेसाठी दुखापतग्रस्त शिखर धवनच्या जागी अखेर संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे, तर वन डे संघात पृथ्वी शॉ याला स्थान मिळाले आहे. भारतीय संघ न्यूझीलंड दौर्यावर पाच टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा 2020मधील हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper