मुंबई : प्रतिनिधी वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या (विया) वतीन घेण्यात आलेल्या वुमन्स रॅली टू द व्हॅली या वार्षिक महिला कार रॅलीमध्ये दीपा दामोदरन आणि प्रियांका विदेश यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सबर्बन हॉटेलमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात तब्बल 87 विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. …
Read More »सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा; सिंधू, सायना दुसर्या फेरीत
सिंगापूर : वृत्तसंस्था भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचे सामने जिंकत आगेकूच केली आहे. दोघींनीही आपापले सामने सरळ दोन गेममध्ये जिंकत लय गवसली असल्याचे दाखवून दिले. सिंधूने पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या लयानी अलेसांदरा मेनाकी हिला अवघ्या 27 मिनिटांत 21-9, 21-7 असे …
Read More »निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम चहरच्या नावावर
चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्जचा मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम सनरायजर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी …
Read More »मुंबईचा पंजाबवर थरारक विजय
मुंबई : प्रतिनिधी कर्णधार किएरॉन पोलार्डच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. घरच्या मैदानावर खेळणार्या मुंबईने पंजाबचे 198 धावांचे आव्हान तीन गडी राखून पार केले. यासह मुंबईने विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. पोर्लाडच्या खेळीमुळे पंजाबच्या लोकेश राहुलचे शतक झाकोळले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणार्या मुंबई …
Read More »पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये ओपन जीम
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका क्रीडा संकुलामध्ये ओपन जीमची साधने बसविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे एका बाजुला खो खोच्या मैदानाचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे आता व्यायाम करता येणार आहे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना खो-खो प्रशिक्षणसुद्धा मोफत मिळणार आहे. पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलाचे एक वर्षापूर्वी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे …
Read More »भारतासाठी बॅडन्यूज! रोहित शर्माला दुखापत
मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड कपसाठीच्या टीम निवडीला काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना भारतासाठी एक बॅडन्यूज आली आहे. भारताच्या स्टार खेळाडूला आयपीएलच्या सरावादरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सरावादरम्यान स्टार खेळाडू आणि मुंबई टीमचा कॅप्टन रोहित शर्माला दुखापत झाली. दुखापतीनंतर रोहितने उजवा पाय धरून मैदानाबाहेरचा रस्ता …
Read More »कोहली, मानधनाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘विस्डन’कडून गौरव
लंडन : वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना विस्डनकडून वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले. कोहलीला सलग तिसर्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. विस्डन क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कारासाठी निवडलेल्या पाच खेळाडूंमध्येही कोहलीने स्थान पटकावले आहे. त्याच्यासह पाच खेळाडूंत टॅमी बीयूमोंट, जोस …
Read More »आयपीएलची कामगिरी विश्वचषकासाठी ग्राह्य धरणार नाही : एमएसके प्रसाद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या संपूर्ण जगभरात आयपीएलच्या सामन्यांची क्रेझ आहे. याच वेळी 30 मे रोजी इंग्लंडमध्ये सुरू होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली आहे. 15 एप्रिल रोजी बीसीसीआयची निवड समिती, मुंबईत विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करणार आहे, मात्र खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीचा विश्वचषकातील संघ निवडीशी कोणताही संबंध …
Read More »गोशीन रियु कराटे वेल्फेअरतर्फे खेळाडूंचा सत्कार
उरण : प्रतिनिधी कराटे म्हणजे केवळ स्वसंरक्षण न राहता जागतिक स्तरावर या खेळाचे महत्त्व वाढले आहे. विद्यार्थी वर्ग या खेळात शालेय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवून उज्ज्वल यश मिळवू शकतो. अशा सुयश प्राप्त खेळाडूंचा सत्कार गोशीन रियु कराटे वेल्फेअरच्या वतीने पाणदिवे येथील पी. आर. पी. स्कूलमध्ये करण्यात आला. या …
Read More »कबड्डी स्पर्धेत रासळ संघ विजेता
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, डोंबिवली-कल्याण विभागाच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन गोलमैदान, आशापुरा मंदिरासमोर करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत जय हनुमान संघ रासळ संघाने अंतिम फेरीत जय हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघाला तीन गुणांनी मात देत विजेतेपद पटकाविले. या कबड्डी स्पर्धेत सुधागड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper