Breaking News

क्रीडा

तालिबानचा क्रिकेटच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट संदर्भात काही मोठे निर्णय तालिबानने घेतले आहेत. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतली की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. ताज्या अपडेटनुसार अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होणार असल्याचे तालिबानने जाहीर केलेय. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संघ …

Read More »

उरणच्या मयूर कदमची प्रो कबड्डीसाठी निवड

उरण : वार्ताहर तालुक्यातील बोकडविरा येथील मयूर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी निवड झाली आहे. गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघाकडून खेळणार्‍या मयूर कदम याला बंगळुरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन आपल्या संघात निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ आणि प्रो कबड्डीसाठी निवड झालेला …

Read More »

फुटबॉलचा बादशाह रोनाल्डोचा आणखी एक विश्वविक्रम

अल्माँसिल, पोर्तुगाल : वृत्तसंस्था पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचे समीकरण गेल्या काही दिवसांत जुळून आले आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत 5 गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणार्‍या इराणचा माजी …

Read More »

थाई बॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्तसातार्‍यातील पाचगणी येथे आयोजित 16व्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेतील खेळाडूंनी पनवेल शहर थाई बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली.अथर्व मसुरकर आणि स्मित पाटील यांनी सुवर्णपदक, तर पंक्ती पाठक …

Read More »

अजिंक्य रहाणेवर टीका करणार्‍यांना पत्नीचे प्रत्युत्तर

मुंबई ः प्रतिनिधीभारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक दिग्गज व्यक्तीही त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, त्याची पत्नी राधिका धोपावकरने अजिंक्यसाठी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या प्रवासासोबत …

Read More »

त्सित्सिपास, सबालेंकाची विजयी सलामी

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा न्यूयॉर्क ः वृत्तसंस्थाग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास आणि बेलारुसची आर्यना सबालेंका या मानांकित खेळाडूंना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयारंभ करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. जपानच्या नाओमी ओसाकाने ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये यशस्वी पुनरागमन केले, मात्र ब्रिटनच्या माजी विजेत्या अँडी मरेला सलामीलाच गाशा गुंडाळावा लागला.आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत …

Read More »

गुरुवारपासून भारत-इंग्लंड चौथी कसोटी

वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी लंडन ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना गुरुवार (दि. 2)पासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. चौथ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) संघ जाहीर केला आहे. चौथ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.प्रसिध कृष्णाने भारतासाठी तीन …

Read More »

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची घोडदौड; आणखी तीन पदके जिंकली

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताकडून पदकांची लयलूट सुरूच असून मंगळवारी (दि. 31) तीन भारतीय खेळाडूंनी पदकाला गवसणी घातली. यामध्ये नेमबाज अधाना सिंहराजने रौप्यपदक जिंकले तसेच उंच उडीत मरियप्पन थंगवेलू व शरद कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले. भारताच्या खात्यात आता दोन सुवर्ण, पाच रौप्य व तीन कांस्यपदकांसह 10 …

Read More »

द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन निवृत्त

केपटाऊन ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. स्टेनने आयपीएलपूर्वी आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याने याआधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने 265 …

Read More »

चौथ्या कसोटीसाठी इशांतला मिळणार डच्चू?

लंडन ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी 2 सप्टेंबरपासून द ओव्हलवर होणार आहे. भारतीय संघाने दुसर्‍या कसोटीत शानदार विजय मिळवल्यानंतर तिसर्‍या कसोटीत भारताचा एक डाव आणि 76 धावांनी पराभव झाला होता. इंग्लंडने तिसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात काही बदल …

Read More »