टोकियो ः भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. अंतिम लढतीत जागतिक विजेत्या रशियाच्या जावूर युगुयेवने रवीवर विजय मिळविला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रवीचे अभिनंदन केले.
Read More »भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने स्वीडनच्या सोफिया मेडालेना धोबीपछाड देत 53 किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळाने झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र विनेशला पराभवाला सामोरे जावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात …
Read More »भारताने इतिहास रचला 41 वर्षांनी हॉकीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक
टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा पराभव करीत कांस्यपदक जिंकले. तब्बल 41 वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने बलाढ्य जर्मनीचा 5-4ने पराभव केला. सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी …
Read More »कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच फेरीत गारद; तरीही मेडल जिंकण्याची संधी!
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय युवा कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली, मात्र सोनम अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. ऑलिम्पिकला जाणारी भारतातील सर्वांत तरुण महिला कुस्तीपटू सोनम मलिकला विजयासह पदार्पण करण्याची संधी होती. शेवटच्या 30 सेकंदांपर्यंत ती 2-0 अशी आघाडीवर होती, पण मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सामना बरोबरीत आणला. …
Read More »भारताचा स्वप्नभंग; पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव
टोकियो ः वृत्तसंस्था अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आले. विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा 5-2च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह 11 ऑलिम्पिक पदके खात्यावर असणार्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला …
Read More »ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत रशियाचा वाखलामोव्ह विजेता
मुंबई ः प्रतिनिधी दै. शिवनेरतर्फे माजी गृहराज्यमंत्री तथा भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वाढदिवसानिमित आयोजित ऑनलाइन विनाशुल्क बुद्धीबळ स्पर्धेत साखळी 11 फेर्यांमध्ये 10 गुण जिंकून रशियाचा फिडे मास्टर इगोर वाखलामोव्ह विजेता ठरला. वाखलामोव्हने उत्तम सरासरीच्या बळावर दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयला (10 गुण) द्वितीय स्थानावर टाकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, इन्स्टिट्यूट …
Read More »हॉकीत सुवर्णयुगाची नांदी; भारतीय महिला संघही सेमीफायनलमध्ये; ऑस्ट्रेलियाला नमविले
टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 1-0ने पराभूत करून ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसर्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला …
Read More »बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक जिंकले
टोकियो ः भारताची स्टार बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला दुसरे पदक जिंकून दिले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिओ हिचा पराभव करून इतिहास रचला. सिंधूचे हे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक ठरले. याआधी तिने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली आहे. उपांत्य फेरीतील …
Read More »ग्रेट ब्रिटनला धूळ चारत भारताच्या पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
टोकियो ः वृत्तसंस्थाभारतीय पुरुष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ब्रिटनला 3-1ने पराभूत केले. भारतीय संघ आता सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास चार दशकानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून 1-7ने पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन …
Read More »धडाकेबाज इलेव्हन संघ एनपीएलचा विजेता
पनवेल ः वार्ताहर नेरे प्रीमियर लीग (एनपीएल) 2021चा बक्षीस वितरण समारंभ नेरे हायस्कूल येथे नुकताच पार पडला. या वेळी धडाकेबाज इलेव्हन संघाला भव्य चषक आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला जनसेवा संघ नेरेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री म्हसकर, दर्शन ठाकूर, योगेश तांबोळी, शंकर ठाकूर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper