Breaking News

क्रीडा

मेरी कोमचा पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा धक्का बसला. महिलांच्या 48-51 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीचा कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरिया हिने पराभव केला. पहिल्या फेरीत इंग्रीटने आक्रमक खेळ करून 4-1 अशी बाजी मारली. दुसर्‍या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. मेरीने या फेरीत 3-2 अशी …

Read More »

अतानू दास अंतिम 16मध्ये; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला नमविले

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये अतानू दासने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अटीतटीच्या या सामन्यात अतानूने ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचाही पराभव केला. अतानू दासने आधी चीनी ताइपेच्या डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. अतानूने हा सामना 27-26, 27-28, 28-26, 27-28 आणि …

Read More »

सिंधू उपांत्यपूर्व फेरीत : पदकापासून केवळ दोन विजय दूर

टोकियो ः वृत्तसंस्था विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत 12व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा 40 मिनिटांमध्ये …

Read More »

भारत उपांत्यपूर्व फेरीत; टोकियो ऑलिम्पिकध्ये अर्जेंटिनावर मात

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाला साखळी फेरीतील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 3-1च्या फरकाने जिंकला. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही …

Read More »

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि 1960च्या दशकात भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचे वृद्धत्वाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मूळचे सांगलीचे असणार्‍या नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव जागतिक स्तरावर नेले होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणारे ते भारतातील पहिले खेळाडू होते. नंदू नाटेकर …

Read More »

इंग्लंडच्या खेळाडूला भर मैदानातून अटक; सेक्स चॅट भोवले

लंडन ः वृत्तसंस्था इंग्लंडमधील 29 वर्षीय क्रिकेटपटू डेव्हिड हाइमर्स याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आणि तीसुद्धा क्रिकेट सामना सुरू असणार्‍या मैदानामधून. क्लब क्रिकेटर म्हणून स्थानिक पातळीवर लोकप्रिय असणार्‍या डेव्हिडवर अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. डेव्हिड हा शाळकरी मुलींना अश्लील मेसेज पाठवायचा अशी तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानंतर …

Read More »

बॉक्सर पूजा राणी बॉक्सर पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत उपांत्यपूर्व फेरीत

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.आशियाई चॅम्पियन आणि या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने 20 वर्षीय इचार्कला 5-0 असे सहज हरवले. पूजाने तिच्या …

Read More »

तिरंदाज दीपिका कुमारी अंतिम-16मध्ये दाखल

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम 16मध्ये स्थान पटकाविले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा 6-4 असा पराभव केला. दीपिका कुमारीने जेनिफर फर्नांडिसविरुद्धच्या लढतीत पहिला सेट गमावला होता. दीपिकाने पहिल्या सेटमध्ये 25 गुण मिळवले, तर फर्नांडिसने 26 गुण मिळवले होते, पण दीपिकाने दुसर्‍या …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक : सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक

टोकियो ः वृत्तसंस्था भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केल्यानंतर महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हाँगकाँगच्या चेंयुग गँन यीचा सहज पराभव केला. सिंधूचा हा दुसरा विजय असून, तिने नॉकआऊट फेरीत प्रवेश केला. रिओ ऑलिम्पिक …

Read More »

क्रिकेटपटू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह; भारत-श्रीलंका दुसरा टी-20 सामना स्थगित

कोलंबो ः वृत्तसंस्था शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या टीम इंडियाने पहिल्या ट्वेण्टी-20 सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आणि मंगळवारी (दि. 27) दुसरा सामना खेळला जाणार होता, मात्र हा सामना स्थगित करावा लागला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट …

Read More »