इंग्लंडविरुद्ध भारताची दमदार सुरुवात लंडन ः वृत्तसंस्था भारत-इंग्लंड दुसर्या कसोटी सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 12) लॉर्ड्सवरील कसोटीत पाऊस पडण्याची तुरळक शक्यता वर्तवण्यात आली होती, पण पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली अन् खेळ उशीरा सुरू करावा लागला. त्यानंतर पावसामुळेच सहा मिनिटे आधी लंच …
Read More »तंदुरुस्त श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा कौशल्यवान फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल. मुंबईच्या 26 वर्षीय श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडमध्ये श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) …
Read More »नीरजचा आणखी एक पराक्रम
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी झेप हरियाणा ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणार्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे आणखी एका पराक्रमाची नोंद झाली आहे. सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. नीरजची गुणसंख्या 1315 असून जर्मनीचा जोहान्स 1396 गुणांसहित पहिल्या क्रमांकावर …
Read More »रवी शास्त्रींसह अन्य प्रशिक्षक सोडणार पद?
भारतीय संघात होणार मोठे बदल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघामध्ये टी-20 वर्ल्डकपनंतर मोठे बदल केले जाणार असून रवी शास्त्री प्रशिक्षकपदापासून दूर होणार असल्याची शक्यता आहे.एका वृत्तानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये यूएईमध्ये होणार्या टी …
Read More »रायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल
असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद कदम अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्हा डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपद निवडीसाठी कार्यकारिणीची वार्षिक सभा नुकतीच झाली. या सभेमध्ये अध्यक्षपदी शरद कदम यांची निवड करण्यात आली.अखिल भारतीय डायरेक्ट प्रमोशन असोसिएशनचे अध्यक्ष बिपिनकुमार चहल, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा. डी. बी. साळुंके, अखिल भारतीय असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्याचे सचिव …
Read More »भारत-इंग्लंड पुन्हा आमनेसामने
गुरुवारपासून दुसरी कसोटी लंडन ः वृत्तसंस्थाइंग्लंड दौर्यावर गेलेला भारतीय संघ यजमानांसोबत गुरुवार (दि. 12)पासून सुरू होणार्या दुसर्या कसोटीत पुन्हा एकदा भिडेल. याआधी झालेल्या पहिल्या कसोटीत पावसामुळे भारताला विजयाने हुलकावणी दिली होती. आता दोन्ही संघांची नजर दुसर्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा असेल.दरम्यान, दुसर्या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघाला मोठा …
Read More »भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा पावसाची एण्ट्री
लंडन ः वृत्तसंस्था भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत पाऊस पुन्हा एकदा यजमानांच्या मदतीला धावून आला. पहिल्या दिवशी इंग्लंडचा खेळ 183 धावांवर गडगडल्यानंतर दुसर्या दिवसाला लोकेश राहुल फॉर्मात असताना पावसाने खोडा घातला अन् खेळ थांबवावा लागला. तिसर्या दिवशीही टीम इंडियाने 95 धावांची आघाडी घेत इंग्लंडवर दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुन्हा …
Read More »ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने नमवले
आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-20 मालिका जिंकली ढाका ः वृत्तसंस्था पाच सामन्यांच्या मालिकेत पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने तिसर्या सामन्यात संघात बदल करताना बांगलादेशला 9 बाद 127 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले, पण बांगलादेशच्या गोलंदाजांनी ‘कांगारूं’ना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाला 128 धावांचे लक्ष्यही पार करता आले नाही. बांगलादेशच्या सलामीवीरांना अपयश आल्यानंतर शाकिब अल …
Read More »आदितीचे पदक थोडक्यात हुकले
जिगरबाज खेळीने घडवला इतिहास! टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. तिसर्या राऊंडपर्यंत आदिती तमाम भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली, मात्र मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसर्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे 72 होल्सच्या …
Read More »कर्जतच्या खेळाडूंचा प्रथम क्रमांक
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार अहमदनगर येथे झालेल्या पहिल्या सीनियर आणि मास्टर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत कर्जतच्या किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. किकबॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश शेलार यांच्या विद्यमाने आयोजित या स्पर्धेमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सर्व नियमांचे पालन करून खेळ प्रकार लाइट कॉन्टेक्ट, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper