Breaking News

क्रीडा

विंडीजविरुद्ध केशव महाराजची हॅट्ट्रिक

सेंट लुसिया ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट लुसिया येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हॅट्ट्रिक नोंदवत धमाल उडवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला. तब्बल 61 वर्षांनी आफ्रिकेच्या खेळाडूने हॅट्ट्रिक घेतली आहे. यापूर्वी जेफ …

Read More »

गोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र

पतियाळा ः वृत्तसंस्थाभारताचा गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूर इंडियन ग्रां. प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. याचप्रमाणे 4 बाय 100 मीटर रिलेमधील भारताच्या ‘अ’ महिला संघाने आणि द्युती चंदने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.ताजिंदरने 21.49 मीटर अंतरावर गोळा फेकून ऑलिम्पिक पात्रतेच्या (21.10 मीटर) निकषांची पूर्तता …

Read More »

नेदरलँड्स, ऑस्ट्रिया बाद फेरीत

अ‍ॅमस्टरडॅम, बुचारेस्ट ः वृत्तसंस्थानेदरलँड्स आणि ऑस्ट्रिया यांनी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरीचे प्रदर्शन करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत थाटात प्रवेश केला. जॉर्जिनियो विजनाल्डम याने साकारलेल्या दोन गोलमुळे नेदरलँड्सने उत्तर मॅसेडोनियाचा 3-0 असा पराभव करीत क गटात अग्रस्थान पटकावले. दुसरीकडे ऑस्ट्रियाने बलाढ्य युक्रेनचे आव्हान 1-0 असे परतवून लावले.उत्तर …

Read More »

युरो कप : इटली, वेल्स बाद फेरीत

विजयानंतरही स्वित्झर्लंडचे भवितव्य मात्र अधांतरी बाकू, रोम ः वृत्तसंस्थायुरो चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे इटली आणि स्वित्झर्लंड या संघांनी विजय मिळवला, मात्र स्वित्झर्लंडचे भवितव्य अद्यापही अधांतरी असून वेल्सने पराभवानंतरही सरस गोलफरकाच्या बळावर बाद फेरीतील स्थान सुनिश्चित केले.बाकू ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या स्वित्झर्लंडविरुद्ध टर्की यांच्यातील लढतीत झेरदान शकिरीची कमाल पाहायला …

Read More »

शेफाली सर्वच प्रकारांत महत्त्वाची खेळाडू

कर्णधार मितालीकडून कौतुक ब्रिस्टल ः वृत्तसंस्थायुवा फलंदाज शेफाली वर्माचे कसोटी पदार्पण शानदार ठरले. तिने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले. शेफाली भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांतील महत्त्वाची खेळाडू आहे, असे भारतीय कसोटी महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे.17 वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात 96 …

Read More »

विविध स्पर्धांसाठी बीसीसीआयची दावेदारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रत्येक दोन वर्षांनी जागतिक दर्जाच्या क्रिकेट स्पर्धेची तयारी दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2024पासून सुरू होणार्‍या आठ वर्षांच्या कार्यक्रम पत्रिकेत भारताने दोन विश्वचषकासह तीन जागतिक स्पर्धांसाठीदावेदारी केली आहे.बीसीसीआयच्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने 2025ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, …

Read More »

टीम इंडियाची मिल्खा सिंग यांना अनोखी आदरांजली

लंडन ः वृत्तसंस्था भारत-न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथम्प्टन येथे खेळला जात आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी (दि. 18) निधन झाले. मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू हातात काळ्या रंगाचे आर्मबँड घालून मैदानात उतरले. कोरोनाशी झुंज देणार्‍या मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91व्या वर्षी …

Read More »

अर्जेंटिनाने बलाढ्य उरुग्वेवर केली मात; कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत रॉड्रिगेज चमकला

साव पावलो ः वृत्तसंस्था कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील ‘एल क्लासिको’ लढत म्हणून ओळखल्या जाणार्‍या अर्जेंटिना विरुद्ध उरुग्वे यांच्यातील सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने सरशी साधली. या लढतीत गुइडो रॉड्रिगेजच्या एकमेव गोलच्या बळावर अर्जेंटिनाने 1-0 असा विजय मिळवून गटात अग्रस्थान मिळवले. इस्टाडिओ नॅशनल दी ब्राझिलिया स्टेडियममध्ये झालेल्या ‘अ’ गटातील या सामन्यात रॉड्रिगेजने …

Read More »

युरो कप : डेन्मार्कला हरवून बेल्जियम बाद फेरीत

कोपेनहेगन ः वृत्तसंस्था युरो कप चषक स्पर्धेत डेन्मार्कने जलद गोल झळकावूनही त्यांच्या पदरी निराशा पडली. बेल्जियमने डेन्मार्कचा 2-1ने पराभव केला. जलद गोल झाल्यानंतर बेल्जियमवर दडपण आले होते, मात्र हे दडपण दूर सारत बेल्जियमने दुसर्‍या सत्रात कमबॅक केले. दोन गोल झळकावत त्यांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली. या विजयासह बेल्जियमचे बाद फेरीतील …

Read More »

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात अश्विन-जडेजा दोघांनाही खेळवावे; गावसकरांची सूचना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था साऊदम्पटनच्या उष्ण वातावरणामुळे कोरडी झालेली खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साहाय्य करील. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाही भारताने खेळवावे, अशी सूचना महान माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी केली आहे. गेले काही दिवस साऊदम्पटनचे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसहून …

Read More »