दक्षिण आफ्रिकेचा डावाने दणदणीत विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. लुंगी एनगिडी, कागिसो राबाडा व अॅनरिच नॉर्ट्जे यांच्या भेदक मार्यासमोर विंडीजला दोन्ही डावांत तग धरता आला नाही. त्यांचा पहिला …
Read More »क्षेत्ररक्षणादरम्यान फाफ डू प्लेसिस जखमी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीग सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा 19वा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान प्लेसिसची पेशावर जाल्मीचा खेळाडू मोहम्मद हसनैनशी धडक झाली. दोन्ही खेळाडू …
Read More »बुद्धिबळ परिचय उपक्रमास प्रतिसाद
नवीन पनवेल ः रामप्रहर वृत्तक्रीडाक्षेत्रात कार्यरत असलेल्या क्रीडाराधना या समूहाच्या वतीने नुकतेच बुद्धिबळ परिचय या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला.गुगल मीट आणि फेसबुक लाइव्हवरून झालेल्या या कार्यक्रमात मुंबईच्या चॅलेंजर चेस अॅकॅडमीचे अध्यक्ष शरद वझे यांनी मार्गदर्शन केले. वझे हे पहिल्या जागतिक ग्रँडमास्टर बुद्धिबळ …
Read More »ब्राझीलची मदार नेमारवर; सिल्वाचे कमबॅक
ब्राझीलिया ः वृत्तसंस्थास्टार स्ट्रायकर नेमार कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत ब्राझीलच्या आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. अनुभवी डिफेंडर थिएगो सिल्वा दुखापतीमुळे सध्या फुटबॉलपासून दूर असूनही त्याला ब्राझीलच्या संघात स्थान देण्यात आले आहेत. ब्राझीलचे कोच टिटे यांनी कोपा स्पर्धेसाठी 24 सदस्यीय संघाची घोषणा केली. रविवारी 13 जूनपासून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगणार …
Read More »श्रीलंका दौर्यासाठी धवनकडे नेतृत्व
पृथ्वी शॉचे पुनरागमन, ऋतुराजलाही संधी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राचा प्रतिभावान फलंदाज ऋतुराज गायकवाडची आगामी श्रीलंका दौर्यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध होणार्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार असून मुंबईकर पृथ्वी शॉचेसुद्धा संघात पुनरागमन झाले आहे.कोलंबो येथे उभय संघांत तीन एकदिवसीय …
Read More »अवघ्या 28 चेंडूंत ठोकले शतक
अहमद मुसद्दिकची वादळी खेळी पॅरिस ः वृत्तसंस्थाएबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, महेंद्रसिंह धोनी, डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटपटू आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. या क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार फलंदाजीमुळे अनेक विक्रम रचले आहेत, मात्र या सर्वांना मागे टाकत अहमद मुसद्दिकने नवा कारनामा केला आहे. ईसीएस टी-10 लीग म्हणजे युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये मुसद्दिकने चक्क …
Read More »जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत
पॅरिस ः वृत्तसंस्थाफ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत दोन सेट गमावूनही सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सलग 13 गेम जिंकून झोकात पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही आघाडीवर असताना अखेर प्रतिस्पर्ध्यानेच दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोव्हिचच्या 15व्या फ्रेंच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.अग्रमानांकित जोकोव्हिच इटलीच्या 19 वर्षीय लोरेंझो मुसेटीविरुद्ध 6-7 (7-9), 6-7 …
Read More »यंग इंडिया श्रीलंकेशी भिडणार
वन डे आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय युवा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौर्यात उभय संघांत तीन वन डे आणि तीन टी-20 मालिका खेळवण्यात येतील. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. 13 जुलै ते 25 जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेला भिडेल. …
Read More »फ्रेंच ओपन : जोकोव्हिच, नदाल विजयी
पॅरिस ः वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी राफेल नदाल यांनी विजयी घोडदौड कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. गतविजेती इगा श्वीऑनटेक, अमेरिकेची सोफिया केनिन तसेच अमेरिकेची स्लोएन स्टीफन्स आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनीही पुढील फेरीतील स्थान निश्चित केले.अग्रमानांकित जोकोव्हिचने …
Read More »टी-20 विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणारी ट्वेण्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान बीसीसीआयला विश्वचषकाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली, परंतु देशातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper