देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी; राजस्थान पराभूत मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ची विजयी घोडदौड सुरुच असून, राजस्थानविरुद्धचा सामना जिंकत बंगळुरूने एकही गडी न गमावता आरामात जिंकला आणि विजयी चौकार मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 178 धावांचे लक्ष्य बंगळुरूने कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीर जोडीने 16.3 …
Read More »धवनकडून आयपीएलमध्ये पाच हजार धावांचे ‘शिखर’ सर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएल 2021च्या 13व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. मागील मोसमातील अंतिम सामन्यांसह दिल्लीला सलग चार सामन्यांमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु दिल्लीने या मोसमात बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयात अमित मिश्रा, शिखर धवन हे खेळाडू नायक ठरले. धवनने आपल्या 45 धावांच्या …
Read More »ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशासाठी आग्रही असणार्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) टेन-10 म्हणजेच 10 षटकांच्या सामन्यांच्या आयोजनाचा प्रस्ताव उपयुक्त ठरू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ (ईसीबी) यांनीही ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दाखवल्याने आता आयसीसी यावर कशा प्रकारे तोडगा …
Read More »चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक; कोलकातावर मात करून गुणतक्त्यात अव्वल स्थानी
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी मात करीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु …
Read More »डब्ल्यूटीसी फायनल ठरल्यानुसारच होईल!
आयसीसीचे स्पष्टीकरण लंडन ः वृत्तसंस्थासाऊदम्प्टन येथे 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारी जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी भारतीय संघ ब्रिटनमध्ये दाखल होईल, असेही आयसीसीने सांगितले.ब्रिटनमध्ये कोणत्याही देशांच्या नागरिकांना येण्यास प्रतिबंध …
Read More »धोनीचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह
रांची ः वृत्तसंस्थाभारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणार्या महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंह धोनीचे वडील पानसिंह आणि आई देविकादेवी यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने …
Read More »दिल्लीचा मुंबईवर विजय
अमित मिश्राने घेतली ‘फिरकी’ मुंबई ः प्रतिनिधीफिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबईने 20 षटकांत 9 बाद 137 धावा केल्या होत्या. दिल्लीने 19.1 षटकात चार गडी गमावत हे आव्हान गाठले. चार षटकांत 24 धावा देत चार बळी घेणार्या अमित मिश्राला …
Read More »आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी एबी डिव्हिलियर्स उत्सुक
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थारॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाकडून तुफान फटकेबाजी करणारा एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. यंदा भारतात होणार्या ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. याबाबत तो दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाऊचर याच्याशी चर्चा करणार आहे.कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या विजयानंतर डिव्हिलियर्स म्हणाला, मागच्या वर्षी त्याने …
Read More »कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेचे बार्सिलोनाला जेतेपद
माद्रिद ः वृत्तसंस्थालिओनेल मेस्सीच्या शानदार दोन गोलमुळे बार्सिलोनाने अॅथलेटिक बिलबाओचा 4-0 असा धुव्वा उडवत कोपा डेल रे चषकावर नाव कोरले.दुसर्या सत्रात अवघ्या 12 मिनिटांच्या अंतराने चार गोल लगावत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले. अँटोनी ग्रिझमन याने 60व्या मिनिटाला बार्सिलोनाचे खाते खोलल्यानंतर तिसर्याच मिनिटाला फ्रँकी डे जाँग याने बार्सिलोनाची आघाडी …
Read More »वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा : भारताच्या रवीला सुवर्णपदक
अल्माटी : वृत्तसंस्था भारताचा युवा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने सलग दुसर्या वर्षी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अनुभवी बजरंग पुनियाला मात्र दुखापतीमुळे सुवर्णपदकावर पाणी सोडावे लागले, तर करन आणि नरसिंह यादव यांनी कांस्यपदकाच्या लढती जिंकल्या. पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रवीने अंतिम फेरीत इराणच्या अलिरेझा सारलकला 9-4 …
Read More »