मुरूड ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाहतूक सुरू असेल तर आर्थिक स्त्रोत प्राप्त करणार्या एसटीला मात्र बंदकाळात कर्मचारी वृंदाचे पगार करणे खूप कठीण जात होते. प्रत्येक महिन्याच्या 1 व 7 तारखेला कर्मचार्यांचे पगार होत असत, परंतु …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलीस सतर्क
सर्वच प्रवेशद्वारांवर कसून चौकशी ; अन्य यंत्रणाही सोबतीला रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांच्या वतीने गस्त घालणे, वाहनांची कसून चौकशी करणे, विनाकारण फिरणार्या गाड्यांवर कारवाई यांसह संचारबंदीच्या काळात शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वांत जास्त ताण पोलिसांवर …
Read More »नागरिकांनी घरात राहावे -पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे
मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रसायनी परिसरात कोरोनाची घुसखोरी होवू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मण रेषेवरील आपटा चेक बुथ, सावले …
Read More »अनाथ बालिकांना मदतीचा हात
रेवदंडा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम रेवदंडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटकाळात रेवदंडा पोलिसांनी अनाथांचे नाथ बनून कोर्लई आश्रमातील अनाथ बालिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना गरजेचे आठ दिवसांचे अन्नधान्य व खाद्यवस्तूंचे वाटप करण्यात आले. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यात कोर्लई येथे शांतीवन बालिका आश्रम आहे. या आश्रमात 30 मुली …
Read More »उरणमध्ये निर्जंतुक फवारणी
उरण : प्रतिनिधी – कोरोना संसर्ग विषाणूचा वाढत चाललेला फैलाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर संस्कार फाऊंडेशन, पंचायत समिती उरण आणि तालुक्यातील ग्रामपंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण उरण तालुक्यात गावागावात निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच उरण नगरपरिषदे मार्फत संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण केले जात …
Read More »सिडको देणार शासनाला आर्थिक मदत
पनवेल : बातमीदार – राज्य शासनाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी श्रीमंत महामंडळ असलेले सिडको महामंडळ आर्थिक मदत करणार आहे. यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर संचालक मंडळाची तातडीची बैठक घेऊन याबाबत निर्णय होणारआहे. सिडकोच्या तिजोरीत ठेवी रूपात नऊ हजार कोटी रुपयांची रक्कम पडून आहे. पन्नास वर्षांपूर्वी राज्य शासनाने दिलेल्या चार कोटींच्या आर्थिक भाग भांडवलानंतरच सिडको …
Read More »‘सीएसआर कायदा काँग्रेसच्या काळातला, तरीही लोक राजकारण करताहेत’
मुंबई : प्रतिनिधी – कोरोना संकटाला रोखण्यासाठी राज्य सरकारला योग्य व्यवस्थापन आणि कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे, म्हणून असे आरोप केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते …
Read More »जान भी है और जहान भी है
कोरोनाचा आता आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ लागला आहे. त्यामुळेच उच्चस्तरावर झालेल्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दर्शविली. त्याचबरोबर पुढच्या काळात आपल्याला ‘जान भी है और जहान भी है’ तत्त्वावर या संकटात काम करायचे आहे, असा मूलमंत्र दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण …
Read More »पत्रकारांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप
पनवेल : वार्ताहर – सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असले तरी गेल्या 15 दिवसापासून या संदर्भात माहिती घेण्यासाठी महत्वाच्या गोष्टींचे चित्रीकरण करण्यासाठी पत्रकार दिवस रात्र एक करून घराबाहेर आहेत. या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेलमधील सुप्रसिद्ध अशा सामाजिक बांधिलकीमध्ये कार्यरत असणार्या श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने पत्रकारांच्या आरोग्याच्या …
Read More »मिळेनासा झाला ‘एक घास काऊचा’
पनवेल : वार्ताहर – कावळा असा पक्षी आहे की शहरात असो नाहीतर गावात कावळा सगळीकडे आढळतो. त्यामुळेच लहान मुलांना घास भरवताना प्रत्येक आई एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणत भरवत असते. पण लॉकडाऊनमुळे या काऊलाच घास मिळेनासा झालेले दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे शहरात लॉक डाऊन असल्याने हॉटेल, खाद्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper