कोळी बांधवांची मागणी; शेकडो बोटी किनार्याला मुरूड ः प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा कोळी समाज मेटाकुटीस आला आहे. ऐन मासेमारी हंगाम सुरू असतानाच कोरोनामुळे सर्व होड्या किनार्याला लागल्या आहेत. मुंबईतील प्रमुख बाजार आणि मासळी मार्केटही बंद असल्यामुळे सर्व कोळी बांधव घरी बसून …
Read More »माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाकडून गरिबांना अन्नदान
उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली माँ वैष्णोदेवी मित्र मंडळ उरण यांच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर, पागोटे जवळील झोपडपट्टीतील सुमारे 300 गरीब गरजूंना बुधवारी (दि. 8) अन्नदान करण्यात आले, अशी माहिती माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे सेक्रेटरी दिनेश सिंह यांनी सांगितले. माँ वैष्णोदेवी मित्र मंडळाचे …
Read More »वेश्वी ग्रामपंचायतीकडून सॅनिटायझरची फवारणी
उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 9) ग्रुप ग्रामपंचायत वेश्वी, वेश्वी कातकरीवाडी, दादरपाडा येथे सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. गावकर्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. या वेळी उरण पंचायत समितीच्या सदस्या दिशा प्रसाद पाटील, वेश्वी ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र शंकर मुंबईकर, ग्रामपंचायत सदस्य …
Read More »अत्यावश्यक सेवा देणार्यांना मास्कचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी – खांदा कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी यंदाची आंबेडकर जयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत परिसरात सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेची सेवा करताना आपला जीव धोक्यात घालणार्या आरोग्य रक्षक, सफाई कामगार, पोलीस यांना मास्कचे वाटप केले आहे. खांदा …
Read More »बेकायदा मद्यविक्री करणारे ताब्यात
तळोजा पोलिसांची नावडे फाटा येथील हॉटेलवर कारवाई पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री करण्यास बंदी असताना, छुप्या पद्धतीने मद्यविक्री करून नियमभंग करणार्या तळोजा नावडे फाटा येथील जय मातादी रेस्टॉरंट अॅण्ड बारवर तळोजा पोलिसांनी छापा मारून हजारो रुपये किंमतीचा मद्याचा साठा जप्त केला. तसेच बेकायदा मद्यविक्री करणार्या चौघांवर गुन्हा …
Read More »‘रिलायन्स’कडून आदिवासी वाड्यांत धान्यवाटप
पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत रिलायन्स नागोठणे कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपून बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह 22 आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप केले. त्यामुळे गोरगरीब जनतेतून रिलायन्सने नेमकी गरज ओळखून मदतीचा हात दिल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीची घोषणा …
Read More »श्रीवर्धन पोलिसांचे पथसंचलन
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन श्रीवर्धन ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांकडून गुरुवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता संपूर्ण शहरात पथसंचलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, असे आवाहन पोलीस करीत होते. श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार तसेच पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्यासह श्रीवर्धन …
Read More »15 वर्षीय अभिषेककडून गरजूंना मदत
मुंबई : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगारीवरील कामगारांची असहायता लक्षात घेऊन 15 वर्षीय अभिषेक अवर्सेकर याने या कामगारांसाठी आवश्यक खाद्य आणि मूलभूत वस्तू यासाठी निधी गोळा करुन जमविलेल्या वस्तूंचे वाटप केले. तरुण पिढी म्हणजेच आपल्या भविष्याची आशा आहे असे म्हणतात. सध्या जगभरात जे साथीच्या रोगाचे भितीदायक …
Read More »पोस्ट कामगार युनियनकडून गरीब, गरजूंना धान्याचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी – कोरोना आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांचे हाताला काम नसल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पनवेलमधील अशा कष्टकरी, कामगार, अल्प उत्पन्न गटातील कुटूंबियांना नवी मुंबईतील पोस्ट संघटनानी …
Read More »उरण शहरात पोलिसांचा रोड मार्च
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – कोरोना संसर्ग होऊ नये त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे त्या संबंधी सूचना व आवाहन करण्यासाठी उरण पोलिसांनी गुरुवारी (दि. 9) सकाळी उरण शहरात न्हावा-शेवा सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरात पोलीस मार्च काढण्यात आला. विनाकारण व अवास्तव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper