खोपोली : बातमीदार सध्या राजकिय आरोप प्रत्यारोपात कडकनाथ कोंबडा-कोंबडी हा विषय गाजत असून, ढाब्यावर काळ्या रंगाच्या कडकनाथची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. बॉयलरच्या पाचपट आणि गावरान कोंबडी हंडीच्या सहापट कडकनाथ हंडीला मुंबईच्या ग्राहकांकडून मागणी असल्याचे खालापुरातील धाबा चालक सांगत आहेत. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी कडकनाथ कोंबडीचे पालन होत असले, तरी नगर …
Read More »चिंचवली ग्रामपंचायतमध्ये लागणार हायमास्ट दिवे
कडाव : प्रतिनिधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीला जनसुविधा योजनेंतर्गत चार हायमास्ट दिवे बसविण्यासाठी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (दि. 19) सकाळी भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचे भूमिपूजन …
Read More »प्राचार्या डॉ. सीमा कांबळे ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित
पनवेल ः प्रतिनिधी नवीन पनवेलमधील बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना दिल्ली येथे तुर्कीच्या राजदूतांच्या हस्ते ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 70 देशांतील आदर्श शिक्षकांना देण्यात आला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून महाविद्यालयात …
Read More »बेलवलीतील विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत बेलवली येथे स्थानिक आमदार विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाटील यांच्या हस्ते आणि पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांच्या प्रमुख …
Read More »नवी मुंबईत अनधिकृत कॉल सेंटर पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
पनवेल ः वार्ताहर सानपाडा, नवी मुंबई येथे एका इमारतीमध्ये अनधिकृत इंटरनॅशनल कॉल सेंटर चालत असल्याबाबत मध्यवर्ती कक्ष, गन्हे शाखेस गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखा, सहा. पोलीस आयुक्त अजय कदम गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. …
Read More »प्रगल्भ व समर्थ नेतृत्व
एकाहून अधिकपक्षांचे बनलेले कडबोळे निश्चित ध्येयधोरणाने काम करणारे स्थिर सरकार देऊ शकत नाही हे आता सर्वसामान्यांनाही कळू लागले आहे. पूर्ण बहुमतातील सरकार कसे वेगाने आणि खंबीरपणे काम करू शकते त्याचा अनुभवही आपण सध्या केंद्रात घेतो आहोत. हे सारे अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रगतीशील जनतेने राज्यात स्थिर सरकार द्यावे हे मोदींचे …
Read More »अंगणवाडीचे वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर कळंबोली वसाहतीमधील एकता अपार्टमेंट ओनर्स असो. येथे गेली 10 वर्षे अंगणवाडी सुरू आहे. त्या ठिकाणी गेल्या 9 महिन्यांपासून विद्युत पुरवठा नसल्याने तेथील अंगणवाडी सेविका व छोट्या मुलांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भातील माहिती स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम व शुभांगी निर्मळे यांना मिळताच त्यांनी याबाबत …
Read More »शिवशाही रस्त्यातच पडली बंद; प्रवाशांचे पैसेही गेले आणि हालही झाले
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा खिंडीत प्रवाशांना घेऊन जाणारी पनवेल-महाड शिवशाही बस बुधवारी (दि. 18) अचानक बंद पडली. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांनी गच्च भरलेली वातानुकूलित शिवशाही (एम 3802) बस बुधवारी पनवेल आगारातून सुटली खरी, मात्र ती कर्नाळा खिंडीत अचानक बंद पडली, सुरुवातीला …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्या गाड्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत बुधवारी (दि. 18) नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या नवीन गाड्यांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव …
Read More »आयुष्यमान योजनेंतर्गत गोल्डन कार्डचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तक्का विभागातील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20च्या वतीने ‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत गोल्डन कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले होते. यानिमित्त तक्का विभागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना गोल्डन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper