हजारो लोकप्रिय गीते गाणार्या लतादीदींचे नाव 1974 सालीच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणार्या गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्यांचे योगदान निश्चितच अतुलनीय असेच असून त्यांच्या स्वरांची मोहिनी येणारी आणखी कितीतरी दशके भारतीय मनांवर अधिराज्य गाजवत राहील याविषयी तिळमात्र शंका नाही. गेली सात दशके लाखो भारतीयांच्या भावविश्वाला …
Read More »सुकापूरमधून मताधिक्य देणार; बैठकीत उपस्थितांचा निर्धार
पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सुकापूर येथे राजेश पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रतिसाद मिळाला. या वेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. उपस्थितांनी सुकापूरमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला. या बैठकीला …
Read More »नरेश म्हात्रे उरण तालुका भाजप चिटणीसपदी
उरण ः वार्ताहर येथील शेकाप कार्यकर्ते नरेश म्हात्रे यांनी आपल्या 85 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. उरण करंजा रोडवरील गणेश नगर नं. 2 येथील लोकांना विश्वासात घेऊन त्यांना भाजप पक्षात प्रवेश देण्यात आला. आता नरेश म्हात्रे यांची उरण तालुका भाजप चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस …
Read More »पनवेल रेल्वेस्टेशनवरून लवकरच प्री-पेड रिक्षा
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वेस्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांच्या पुढाकाराने पनवेल स्टेशनवर रिक्षावाल्यांसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू करण्यात आली असून लवकरच तेथून प्री-पेड रिक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या रिक्षावाल्यांबाबतच्या तक्रारी कमी होतील आणि त्यांची फसवणूक होणार नाही. याबद्दल प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले. पनवेल रेल्वेस्टेशनवरून प्रवाशांकडून रिक्षावाले जास्त भाडे …
Read More »गव्हाण विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 25) सकाळी 10.30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132 वा जयंती सोहळा व ज. आ. भागत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी …
Read More »भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी पंडित घरत
उरण ः वार्ताहर येथील पंडित तथा पंढरीनाथ नामदेव घरत यांची भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी पंडित घरत यांना देऊन अभिनंदन केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »जेएनपीटीमध्ये स्वच्छता पंधरवडा
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीमध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. ‘स्वच्छता पंधरवडा’ दरम्यान रोज स्वच्छतेशी संबंधित एक उपक्रम राबविण्यात आला. ‘पंधरवडा’विषयी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून जेएनपीटीच्या …
Read More »निर्धार एक लाख मताधिक्याचा
भाजपच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात चिंध्रण, नेरे, आदई, सुकापूर, विचुंबे, खारघर, पडघे, तळोजे मजकूर, बेलवली आदी ठिकाणी बैठका झाल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार …
Read More »डॉ. कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
न्यू इंग्लिश स्कूल पनवेल विद्यालयात जयंती उत्सव पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 132 वी जयंती रविवारी (दि. 22) न्यू इंग्लिश स्कूल, मार्केट यार्ड, पनवेल या विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी विद्यालयाचे व्हाईस चेअरमन पनवेल पालिका सभागृह नेते …
Read More »महाराष्ट्राचा महासंग्राम
महाराष्ट्राच्या महासंग्रामाचे अर्थात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. महिनाभर हा निवडणुकोत्सव रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या वेगवेगळ्या निवडणुका असो की विधिमंडळ सभागृहातील कामकाज; सत्ताधारी सरस आणि विरोधक निष्प्रभ असेच चित्र राज्यात पाहावयास मिळाले. सद्यस्थिती पाहता होऊ घातलेल्या निवडणुकीतूनही वेगळा कल समोर येईल, अशी शक्यता दिसत नाही. केंद्रात सत्ताधारी भाजपचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper