Breaking News

Ankit Shah

गुजराती शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकामांचा धडाका पाहायला मिळत आहे. त्याअंतर्गत बापट वाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंटच्या शेजारील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या आणि गुजराती शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) करण्यात आला. पनवेल येथील बापट पाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंट …

Read More »

मानघर ते आवळीचा मळा रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून विविध ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत मानघर ते आवळीचा मळा या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 19) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

नवीन पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम नवीन पनवेल रेल्वेस्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिडको …

Read More »

अखंड प्रेरणास्रोत

देश पुनर्उभारणीच्या कामी त्यांनी दाखवलेली धडाडी अवघ्या देशाला स्तिमित करून गेली आहे. या माणसाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याने तर सगळेच अचंबित होतात. परंतु मोदी तर अपेक्षित कर्तबगारीच्याही पुढे झपाट्याने कूच करीत निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी 69 वर्षांचे झाले. 2014 साली जनमताच्या एका प्रचंड …

Read More »

‘प्रजापिता ब्रह्माकुमारी’कडून पनवेलमध्ये वृक्षारोपण

पनवेल : बातमीदार प्रजापिता ब्रह्माकुमारीज पनवेलकडून रविवारी (दि. 15) पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकातील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या प्रमुख राजयोगिनी बीके संतोष, पनवेलच्या प्रमुख बीके तारा, महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. शुभदा नील, डॉ. संजीवनी गुणे, नगरसेविका राजश्री वावेकर, लायन्स क्लबच्या …

Read More »

कुंडेवहाळ ग्रा.पं.तर्फे स्त्रीशक्तीचा गौरव

मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचाही सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि. 14) गौरव स्त्री शक्तीचा-गौरव कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती व लाभ या कार्यक्रमात देण्यात आला. या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नवीन …

Read More »

ना. धों. महानोरांच्या रानातल्या कविता

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांची गाणी झाली आणि ती गोडी तरुणाईच्या ओठी आली. असं भाग्य काही मोजक्याच कवींच्या नशिबी येतं. ना. धों.च्या कविता रानातल्या, ज्या पध्दतीने दिसतं, ते त्यांनी कवितेतून मांडलं. इथली जमीन, इथला निसर्ग, इथली शेती, इथला राघू, इथल्या ज्वारीतील यौवन. जे दिसलं तसं. त्यांच्या कवितांत शृंगार आहे, …

Read More »

भाजपमध्ये चैतन्याची लाट

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल अशी स्थिती असताना पनवेल, उरण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भाजपतील पक्षप्रवेश, बूथ कार्यकर्ता संमेलने, विधानसभा मेळावे यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. विविध विकासकामांचा पाऊस पडत आहे. भाजपत येणार्‍यांचा ओघ वाढत आहे. रविवारी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. …

Read More »

खारघर येथे ओपन जीमचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या नगरसेविका आरती नवघरे यांच्या नगरसेवक निधीतून खारघर येथे ओपन जीमचे साहित्य सेक्टर-2 मधील गार्डनमध्ये बसवण्यात आले. या ओपन जीमच्या साहित्याचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) करण्यात आले. खारघर शहरातील सेक्टर-2 या ठिकाणी प्लॉट क्रमांक-5 मधील गार्डनमध्ये गेले अनेक दिवस …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भुयाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील भुयाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 14) करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे खारघरमधील सेक्टर 3 येथील भुयारी मार्गाचा पुनर्विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. खारघरमधील सेक्टर 3 येथील भुयारी मार्गाचा पुनर्विकास होणे आवश्यक …

Read More »