नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : आपले बाह्यरूप कसे आहे यापेक्षा आपण निरोगी असणे महत्त्वाचे असून विनासायास वेटलॉस हा वजन कमी करण्याचा शॉर्टकट नसून ही अवलंबण्यास तुलनेने सोपी अशी आहार पद्धती आहे आणि त्याचे दृश्य परिणामही दिसून येतात, असे उद्गार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी काढले. सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे डॉ. जगन्नाथ …
Read More »प्रकल्पग्रस्तांना सिडकोतर्फे विविध सुविधा
पनवेल : रामप्रहर वृत्त : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या 10 गावांच्या पुनर्वसन व पुनर्स्थापनेच्या कामालासुद्धा गती प्राप्त झाली आहे. पुनर्वसित गावांत विकासकामाला गती मिळावी यादृष्टीने सिडकोच्या माध्यमातून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेषत: पायाभूत सुविधांच्या कामांवर सिडकोने अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून …
Read More »सराफाच्या दुकानात चोरी करणार्या दाम्पत्याला अटक
पनवेल : बातमीदार : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून दागिने चोरणार्या दाम्पत्याला सराफचालकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खारघरमध्ये घडली. राजीव विजय पांडेय (28) आणि ममता राजीव पांडेय (22) असे या दाम्पत्याचे नाव असून या दोघांनी खारघरमधील अन्य दोन सराफांनाही फसविल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार …
Read More »कर्जत तालुक्यात महायुतीचा घरोघरी प्रचार
कडाव : प्रतिनिधी : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पाथरज जिल्हा परिषद वार्डमधील कशेळे, बोरिवली, वारे, पाथरज, ठेंभरे, मोग्रज, सावळा हेदवली, मांडावणे, भिवपुरी, हुमगाव आणि वैजनाथ ग्रामपंचायतीमधील गावांत महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जावून, मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. मतदारही त्यांचे स्वागत करीत आहेत. या जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे …
Read More »रायगडात आज मतदान, प्रशासन सज्ज
15 हजार कर्मचार्यांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. मतदारसंघात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. 15 हजार कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदार 2179 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 …
Read More »चला, वसुंधरेचे आपण सारे विश्वस्त होऊ या…
आपल्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणारं, वास्तविक पृथ्वीच्या आणि आपल्या येणार्या पिढ्यांच्या जीवावर उठणारं आहे, हे कुणी समजूनच घ्यायला तयार नाही. वसुंधरा दिनानिमित्ताने पृथ्वी आणि पर्यावरणावरील संकटांचा घेतलेला हा मागोवा… आपण दर वर्षी वसुंधरा दिन साजरा करतो. वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आणाभाका …
Read More »मावळ पुन्हा काबिज करा
मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हेविवेट गटात समाविष्ट झाल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अर्थात ही लढाई भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेच जिंकणार हे निर्विवाद आहे. फक्त वातावरणनिर्मिती झाली म्हणजे मावळ आपला झाला असे विरोधकांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम ठरावा. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम …
Read More »कर्जत मतदारसंघात महायुतीचा दमदार प्रचार
कडाव : वार्ताहर : 33 मावळ लोकसभा मतदारसंघाची देशाची 17वी निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसा स्थानिक पातळीवरील जिल्हा परिषद व पंचायत समिती वॉर्डमध्ये बैठका आणि प्रचार यंत्रणेला चांगलाच रंग भरलेला पाहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत विधानसभा मतदारसंघातील सावेळे जिल्हा परिषद वॉर्डमध्ये …
Read More »महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली
खोपोली : प्रतिनिधी : महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पिंपरी-चिंचवड परिसरात दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात महायुतीचे मध्यवर्ती प्रचार कार्यालय पिंपरी येथून झाली, तर समारोप दापोडी येथे झाला. मोरवाडीपासून सुरू झालेली ही रॅली पुढे गांधीनगर, अजमेरा, मोरवाडी, मोहननगर, संभाजीनगर, शाहूनगर, संभाजीनगर, केएसबी चौक, …
Read More »गीतेंच्या प्रचारासाठी ‘भावोजी’ मैदानात
पालीमध्ये महायुतीची प्रचार सभा पाली : रामप्रहर वृत्त : महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेताहेत. आता विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी रायगडची जनता अनंत गीते यांना विक्रमी मताधिक्क्याने पुन्हा एकदा लोकसभेत पाठविणारच, असा विश्वास शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी पाली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper