खोपोली : प्रतिनिधी : खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टी विरोधात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगङे यांनी मोहीम उघङली असून सुमारे लाखाची गावठी दारू नष्ट करीत, चौदा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खालापूर तालुक्यातील इरशाळ गडाचे पायथ्याशी असलेल्या इरशाळ वाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागिय …
Read More »रेवदंडा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड
रेवदंडा : प्रतिनिधी : अलिबाग तालुक्याती आंदोशी येथे रेवदंडा पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक करण्यात आले. आंदोशी येथे जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्यासह पोलीस नाईक संतोष पवार, सुशांत भोईर, आणि पोलीस कर्मचारी धर्मेद्र म्हात्रे, अशोक पाटील …
Read More »पोलादपूर लोहारमाळ येथे कन्टेनर कलंडला
पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहारमाळ (ता. पोलादपूर) येथील तुर्भे फाटावळणावर गुरूवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक महाकाय कन्टेनर कोसळला. बीएसएनएल सेवा खंडीत असल्याने ग्रामस्थांनी पोलादपूर पोलीस ठाण्याला केलेला संपर्काचा प्रयत्न यशस्वी न झाल्याने तब्बल सहा तासांनंतर कन्टेनर हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. पोलादपूरकडून महाडच्या दिशेने कन्टेनर …
Read More »खालापुरात गोमांस जप्त, हाल गावातून दोघांना अटक
खालापूर : प्रतिनिधी : बंदी असतानादेखील गोवंश कत्तल करून मांसाची विक्री करणार्या मुस्ताकीन रशिद पटेल (वय 28) आणि रज्जाक शेख अली माडलेकर (वय 38, रा. हाल) या दोघांना खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. हाल गावात गोवंश कतलीसाठी जनावरे आणून मांसाची विक्री होणार असल्याची माहिती खालापुर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे …
Read More »नेरळ वडवली येथे दोन गटात हाणामारी
नेरळ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल कर्जत : बातमीदार : नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील वडवली गावातील बौद्धवाड्यामधील दोन गटात किरकोळ वादातून हाणामारीची घटना घडली. लाकडी दांडके आणि लोखंडी सुर्यांचा वापर करून केलेल्या झालेल्या या हाणामारीत काही जण जखमी झाले आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या वडवली गावातील अनंत हरिचंद्र सोनवणे हे …
Read More »माथेरानमध्ये जाहिरातींसाठी आता डिजिटल स्क्रीन
नगर परिषदेचा प्रकल्प फायद्यात राहणार कर्जत : बातमीदार : माथेरानमध्ये जाहिरातीचे फलक लावून शहर विद्रुप केले जात होते. त्यावर पर्याय म्हणून नगर परिषदेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डिजिटल स्क्रीन लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबणार असून, नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नगर परिषद प्रशासनामार्फत …
Read More »विसपुते कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी
पनवेल : बातमीदार : वाचन संस्कृतीचा विकास व्हावा या हेतूने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बापूसाहेब डी. डी. विसपुते बीएड्-एमएड् महाविद्यालयात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुस्तकरूपी ज्ञानाची गुढी उभारण्यात आली. आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व संचालिका संगीता विसपुते यांच्या प्रेरणेने हा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. सीमा कांबळे …
Read More »एनआयई सुपर लीगमध्ये ‘सीकेटी’ची चमक
पनवेल : रामप्रहर वृत्त :‘एनआयई’ या इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या सुपर लीगमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयाच्या (इंग्रजी माध्यम) विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. स्पर्धेत साहिल म्हात्रे (इयत्ता चौथी), पूजा नामे (इयत्ता पाचवी), निमिषा महेश काशीद (इयत्ता सहावी), वेदांत प्रमोद पाटील (इयत्ता सातवी), तन्वी सावंत …
Read More »व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकातून दिव्यांगांमध्ये मतदान जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार : भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदान प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जात असून, नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्रात दिव्यांगांकरिता चुनाव पाठशाला उपक्रमांतर्गत व्हीव्हीपॅट मशीनचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता निरनिराळ्या माध्यमातून …
Read More »तुर्भे शाळेत चिक्कीमध्ये अळ्या
नवी मुंबई : बातमीदार : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तुर्भे गाव शाळा क्रमांक 20मध्ये शाळेत नेहमीची चिक्की वाटली जात होती, मात्र या चिक्कीत अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले. लागलीच ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper