Breaking News

Ankit Shah

वाशी पूल दुर्घटनेतील जखमींची आ. मंदा म्हात्रे यांच्याकडून विचारपूस

कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी नवी मुंबई ः प्रतिनिधी : नवी मुंबईतील वाशी सागरविहार येथे पादचारी पुलाचा काही भाग कोसळण्याची दुर्घटना घडली होती. सदर ठिकाणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी दौरा करून पाहणी केली, तसेच सदर दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली. सदर दुर्घटनेत दोन नागरिक जखमी झाले असून …

Read More »

केवाळे पुलाच्या कामाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण होणार पनवेल ः बातमीदार : तालुक्यातील केवाळे गावाजवळील नवीन व रुंद पुलाच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. जुना पूल पाडून नागरिकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता ठेवण्यात आला आहे. केवाळे येथील अरुंद पुलामुळे नागरिकांना अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

स्वयंवर दिल्ली तख्ताचे

दिल्लीच्या तख्ताचे स्वयंवर जाहीर झाले. दिल्लीश्वरांच्या तख्ताच्या रूपाचे गोडवे ऐकून अनेकांची झोप उडाली. ’ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला’ अशी सगळ्यांची अवस्था झाली. तख्ताचे वर्णन ऐकूनच पागल झालेले भारत देशीतील  राजे-रजवाडे, वतनदार, सेनापती आणि उद्योगपती ’चला राघवा चला, पाहावया जनकाची मिथिला’ म्हणत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले. प्रत्येक जण दिल्लीचे …

Read More »

पनवेलच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीराम जन्मोत्सव

पनवेल : प्रतिनिधी : पनवेलच्या सीकेपी समाजाच्या पुरातन लक्ष्मी-नारायण मंदिरात शनिवारी दुपारी पारंपरिक पद्धतीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी  वाचनालयाचे उद्घाटन आणि महाप्रसाद करण्यात आला. पनवेलच्या प्रभू आळीतील सीकेपी समाजाच्या 400 वर्षापेक्षा जुन्या लक्ष्मी-नारायण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि श्रीराम जन्मोत्सव 90 पेक्षा जास्त वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. …

Read More »

पित्याने किडनी देऊन वाचविले मुलीचे प्राण

पनवेल : प्रतिनिधी : आज समाजात बाप, चुलता आणि मामा यासारख्या जवळच्या नातेवाईकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना आपण वाचत असतो. अशा वेळी खारघरमधील बापाने आपल्या तरुण मुलीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करून तिचे प्राण वाचवून आठ वर्षीय प्रेरणाला आईविना पोरकी होण्यापासून वाचवून समाजापुढे एक आदर्श ठेवला. याबद्दल समाजातील …

Read More »

बिल्डरकडून होणारी फसवणूक टाळा

पनवेल : प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेची घर खरेदीमध्ये बिल्डरकडून फसवणूक होऊ नये यासाठी नैना, सिडको आणि महानगरपालिका हद्दीतील परवाने देणारी कार्यालये दुय्यम निबंधक कार्यालय आणि जिल्हाधिकारी मुद्रांक कार्यालयाला लिंक करण्याची मागणी उसर्ली खुर्द येथील रामचंद्र भगत यांनी निवेदनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केली आहे. पनवेल परिसरात अनेक मोठे प्रकल्प येत …

Read More »

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटणार

पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधून जुन्या पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे  हा मार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत आहे. या  भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलसह विचुंबे, उसर्ली परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. नवीन पनवेलमधील …

Read More »

कोकणातील युतीची विजयी परंपरा कायम राखणार

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास कर्जत : बातमीदार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांचा राजकीय वारस घोषित आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाचा वारस ठरवण्यासाठी नसून देशाचे भवितव्य ठरवण्यासाठी असल्याचे आपल्याला जनतेला पटवून द्यायचे आहे. त्या वेळी कोकणात पूर्वीपासून असलेली युतीची मक्तेदारी या वेळीही कायम राहील, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी (दि. 14) जयंती. त्यानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राविषयी डॉ. आंबेडकर हे नेहमीच आस्था बाळगून होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबई महाराष्ट्रापासून अलिप्त करण्याचा काँग्रेसचा डाव यावर त्यांनी आपली प्रखर मते मांडली. त्याचा हा गोषवारा… संयुक्त महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी महाराष्ट्रीय माणसांनी अत्यंत संघटितपणे चिवट असा …

Read More »

प्याद्यांनीच का मरावे…

बुद्धिबळातील प्याद्यांसारखीच मनसे, शेकाप कार्यकर्त्यांची स्थिती आहे. नेतेमंडळी आपापल्या सोयीनुसार राजकीय पटलांवर इकडून तिकडे उड्या मारत स्वार्थ साधत असतात आणि संघर्षाची वेळ आलीच, तर आपल्यापुढे असणार्‍या निष्ठावंतरूपी प्याद्यांना पुढे करून त्यांचा बळी देतात. राजकारणात असे प्यादे होऊन मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा एवढेच सांगणे आहे सर्व निष्ठावंतरूपी प्याद्यांना. 64 घरांच्या बुद्धिबळाची मजा …

Read More »