चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा. घराघरांवर आकाशाकडे झेपावणारी गुढी, भगवा ध्वज आणि झेंडूची तोरणे. भारतभूमीवरून आकाशतत्त्वाला स्पर्श करून दशदिशांना व्यापून टाकणारे उदात्त संकल्प करण्याचा दिवस.राष्ट्राची सार्वभौमता, अखंडता, एकात्मता आणि स्वतंत्रता ह्याहून माणसाला दुसरे प्रिय काय असते? आपल्यावर मोगलांनी इंग्रजांनी, काँग्रेसने राज्य केले. मोगलांनी ह्या देशाचे भावविश्व नाकारले. इंग्रजांनी हिंदूंना अराष्ट्रीय …
Read More »लोकशाहीचा रणसंग्राम
सतराव्या लोकसभेचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगतोय. आरोप, प्रत्यारोपाच्या फैर्याही झडू लागल्यात. आणखी महिनाभर तरी हा रणसंग्राम चालणार असल्याने देशातील जनतेची एकप्रकारे करमणूकच होत राहणार आहे. गेल्या काही वर्षात प्रचारांचा ट्रेंडही बदलला असल्याने आता गावागावातून स्पीकरद्वारे होणारा जाहीर प्रचार पूर्णपणे थंडावला आहे. आचारसंहितेचा धसका …
Read More »इंडियन पॉलिटिकल लीग
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगात येऊ लागले असताना, दुसरीकडे इंडियन पॉलिटिकल लीग म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या 17व्या आवृत्तीसाठी राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. इथे यंदाही सामना दोन प्रमुख टीम (पक्ष) भाजप आणि काँग्रेस यांच्यात असून, उभय कर्णधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर पुन्हा एकदा …
Read More »दक्षिण रायगडमध्ये पाण्यासाठी वणवण
माणगावातील 30 गावे 30 वाड्या तहानेने व्याकुळ माणगाव : प्रतिनिधी : माणगाव तालुक्यातील 30 गावे व 30 वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून, तेथील ग्रामस्थांची मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने यंदा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी माणगाव तालुक्यातील 14 गावांना टँकरद्वारे …
Read More »अवैध गावठी हातभट्टीवर कर्जत पोलिसांची कारवाई
कर्जत : प्रतिनिधी : तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीतील जंगल भागात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच कर्जतच्या पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, नाईक सचिन नरुटे, महिला पोलीस नाईक दीपाली खडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, सागर नायकुडे, गणेश पवार यांच्या पथकाने पोलीस पाटलांच्या सहकार्याने बुधवारी (दि. …
Read More »गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे पेणला उद्घाटन
पेण : प्रतिनिधी : शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या पेण येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री रवीशेठ पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांच्या हस्ते चिंचपाडा येथील ग्रामीण रुग्णालयशेजारील इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पेण नगर परिषद क्षेत्रात महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हटकर वाड्यातील श्री गणरायाच्या …
Read More »इंदापूरच्या सभेत शिवसेनेकडून तटकरेंचे वाभाडे
माणगाव : प्रतिनिधी : तटकरेंच्या घरात चार आमदार व एक जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही ज्यांना रायगड जिल्ह्याचे नंदनवन करता आले नाही, त्यांनी गीतेंवर टीका करू नये. आपल्याला तटकरेंना मुळासकट उपटून टाकायचे आहे. अनंत गीते त्यांची वाट लावणारच आहेत, पण येणार्या काळात तटकरे कुटुंबाला रायगड जिल्ह्यातून हद्दपार करू, असे जिल्हाप्रमुख रवी …
Read More »सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे हस्तगत
कल्याण ः प्रतिनिधी : गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा …
Read More »950 वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख सापडला
सांगली ः प्रतिनिधी : जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे 950 वर्षांपूर्वीचा शिलालेख खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापार्यांनी करून या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा …
Read More »‘बीएसएनएल’मध्ये कामगार कपातीचा निर्णय
54,451 कर्मचार्यांना फ टका नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’ला रुळावर आणण्यासाठी ‘बीएसएनएल’ने त्यांच्या कर्मचार्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचार्यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षांची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच ‘बीएसएनएल’ने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे 54 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper