Breaking News

Ankit Shah

पत्नीबरोबर संभोग करणे पतीचा मूलभूत अधिकार; न्यायालयाचा निर्णय

लंडन ः वृत्तसंस्था : लंडनमधील एका न्यायालयाने एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडन यांनी कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या …

Read More »

राहुलजी, अमेठीच्या विकासाचे काय?

भाजप नेत्या स्मृती इराणींचा खडा सवाल अमेठी ः वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल यांनी अमेठीत विकासकामे केली नसल्याचा आरोप …

Read More »

वीरपत्नी लक्ष्मीबाई यांना पुरेसे निवृत्तीवेतन

जिल्हाधिकार्‍यांकडून तातडीने दखल अलिबाग : जिमाका : माणगाव येथील शहीद वीर यशवंतराव बालाजी घाडगे यांच्या वयोवृद्ध पत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांना व्यवस्थित निवृत्तीवेतन मिळत असून, सोमवारी तहसीलदार प्रियांका आयरे यांनी पाटणूस येथे त्यांच्या माहेरी जाऊन वैद्यकीय उपचार व इतर गोष्टींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. वीरपत्नी लक्ष्मीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या एका बातमीच्या …

Read More »

भाजपच्या तालुका कार्यालय चिटणीसपदी परशुराम म्हसे

कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले. भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक …

Read More »

उल्हास नदीचे प्रदूषण रोखणार

कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्‍या …

Read More »

रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा

नेरळ ग्रामपंचायतीची मागणी कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ …

Read More »

दोन भावांमधील जमिनीच्या वादात तिसर्याचा बळी

अलिबाग : प्रतिनिधी : दोन सख्ख्या भावांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून भावाने भावाला मारण्याची सुपारी दिली, परंतु मारेकर्‍यांनी केलेल्या गोळीबारात तिसर्‍याचाच बळी गेला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. सागर पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे, तर गौरव भगत गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्रचा …

Read More »

मुरूडमध्ये पथनाट्यातून मतदार जागृती

मुरूड : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तहसील कार्यालय व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदान एक जबाबदारी’ या पथनाट्याद्वारे मुरूडमध्ये मतदारजागृती करण्यात आली. तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदान प्रक्रियेबाबत, तसेच दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनप्रबोधन केले. …

Read More »

भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवणार

अनंत गीते यांचे प्रहार; राजपुरीत सभा मुरूड : प्रतिनिधी : सुनील तटकरे हे 72 हजार कोटी जलसिंचन प्रकरणातले मुख्य संशयित आहेत, तसेच त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा खटला सुद्धा सुरू आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकर्‍यांच्या जमिनी कावडीमोल किमतीने विकत घेतल्या आहेत. आपल्या सहकार्‍यांना नेहमीच फसविण्याचे काम ज्यांनी केले आहे, अशा भ्रष्टाचारी व …

Read More »

स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने…

ऑटिझमग्रस्त असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी डॉक्टर, पालक व समुपदेशक अशा सगळ्यांनी या आजाराचा स्वीकार करून त्या मुलाला समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी 2 एप्रिल रोजी जागतिक स्वमग्नता दिन पाळला जातो. आपल्या समाजामध्ये आजही स्वमग्न मुलांना सन्मानाने वागविले जात नाही याउलट त्याची टिंगलटवाळी करण्यावर जास्त भर दिला जातो. ऑटिझम …

Read More »