गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण शुक्रवारी (दि. 25) सुरू झाले. विद्यार्थी व पालकांचा या लसीकरण मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. …
Read More »आपट्यातील तळे बनले कचराकुंडी
गावात घंटागाडी, पण कचरा तळ्याकिनारी रसायनी ः प्रतिनिधी रसायनी परिसरातील आपटा गावात पूर्वी सरदार बिवलकर यांनी ग्रामस्थांसाठी तळे निर्माण करून पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र सद्य स्थितीत य तळ्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. गावात ग्रामपंचायतीची घंटागाडी फिरत असूनही अनेक जण कचरा तळ्याच्या किनारी टाकत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. …
Read More »नवीन पनवेल पोलीस चौकीची दुरवस्था
चौकीच्या बाहेर खूर्ची टाकून बसण्याची वेळ पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील शिवा कॉम्प्लेक्सजवळील पोलीस चौकीची दुरवस्था झाली आहे. चौकीतील भिंतीना तडे गेले असून चौकीत सर्व वस्तू अस्ताव्यस्तपणे पसरल्या आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र काम करणार्या पोलिसांनाच बसायला जागा नाही. त्यामुळे चौकीच्या बाहेर खूर्ची टाकून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. खांदेश्वर …
Read More »हागणदारीमुक्त अभियानासाठी कर्जत नगर परिषद प्रयत्नशील
पब्लिक टॉयलेटमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था कर्जत : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कचरा मुक्त शहर बरोबर हागणदारी मुक्त शहराच्या नामांकनमध्ये तिसरे स्थान मिळविण्यासाठी कर्जत नगरपालिका सज्ज झाली आहे.त्यासाठी शहरातील पब्लिक टॉयलेटमध्ये महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून त्यात सॅनिटरी पॅडसाठी व्हेंडिंग मशीन आणि प्रक्रिया करणारी मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. …
Read More »रोह्यातील धोकादायक रस्त्याची पोलीस निरीक्षकांकडून पाहणी
रोहे : प्रतिनिधी शहरातील मेहेंदळे वाड्याच्या जागी आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे. त्याच्या समोरील रस्ता अरुंद झाल्याने धोकादायक झाला आहे. सोमवारी (दि. 21) राम मारुती चौकात शिवजयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन केल्यानंतर पोलीस निरिक्षक संजय पाटील यांनी काकासाहेब गांगल मार्ग व भाटे वाचनालयाकडे जाणार्या रस्त्यांची पाहणी करत येणार्या अडचणी जाणून …
Read More »अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आता अँजिओग्राफी, कॅन्सर निदानही होणार
अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्र उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना हृदय विकारावरील अँजिग्राफी किंवा कॅन्सरसारख्या आजाराचे निदान करण्यासाठी आता मुंबईत जावे लागणार नाही. कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्राचे लोकार्पण मंगळवारी (दि. 22) जिल्हा …
Read More »ऐतिहासिक वाद
भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात शिवजयंतीचा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना पक्षप्रमुखांपासून सर्व जण तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मन:स्थितीत असताना सरकारतर्फे अधिकृतरित्या ती तिथीला साजरी का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या प्रश्नामुळे सत्ताधारी आघाडी पार चक्रावून गेली. याला उत्तर काय द्यायचे? अखेरीस तुमच्या पाच वर्षांच्या …
Read More »मुरूडमध्ये ढगाळ वातावरण
आंबा पिकावर परिणाम होण्याची शक्यता मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असून, त्याचा त्रास सर्वाना सहन करावा लागत आहे. या हवामान बदलाचा परिणाम प्रामुख्याने आंबा पिकावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने …
Read More »‘कुंडलिका‘ झाली प्रदुषित
नदीपात्रात थेट सोडले जातेय सांडपाणी रोहे : प्रतिनिधी रोह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणार्या कुंडलिका नदीपात्रात ठिकठिकाणी सांडपाणी सोडण्यात येत असल्याने संपुर्ण कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. त्यामुळे कुंडलिका नदी संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात बारमाही वाहणर्या नद्यांमध्ये कुंडलिका नदीची ओळख आहे. पावसाळ्या तुंडूंब भरुन वाहणारी ही नदी …
Read More »माणगाव परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच!
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा माणगाव : प्रतिनिधी होळी उत्सवात सलग तीन दिवस सुट्या आल्याने चाकरमानी मिळेल त्या वाहनांनी कोकण व तळ कोकणात जाण्यासाठी निघाले. मात्र त्यांना माणगाव बाजारपेठेत वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. त्यामुळे अनेकांना होळीची पूजा वेळेवर करता आली नाही. रविवारी चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापनदिनाला महाड येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper