Breaking News

Ramprahar News Team

पनवेल महापालिका प्रभाग समित्यांची निवडणूक जाहीर

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समित्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. नगरसचिवांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 8 मेपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असून, 10 मे रोजी निवडणुका होऊन नव्या प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.  पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झाली. या महापालिकेत 78 सदस्य आहेत. …

Read More »

शरद पवारांच्या टीकेला भाजपचे सडेतोड उत्तर ; गडचिरोलीला सर्वाधिक वेळा भेट देणारे फडणवीस एकमेव मुख्यमंत्री

मुंबई ः प्रतिनिधी आताचे गृहमंत्री (देवेंद्र फडणवीस) गडचिरोलीत केवळ पुष्पचक्र वाहायला जातात, या शरद पवार यांच्या टीकेला भाजपनेही सडेतोड उत्तर दिले आहे. गडचिरोलीत सर्वाधिक 10 वेळा जाणारे फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपने केला. पवारांनी या वेळी दुष्काळावरून टीका करताना भाजप संवेदनशील नसल्याचेही म्हटले होते. या वक्तव्याचाही भाजपने ट्विटरवरून …

Read More »

‘…तर आयपीएलमध्ये मुंबईच्या मुलांना अच्छे दिन’

मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय संघाला अनेक उगवते तारे दिले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी आयपीएल हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे, पण या लीगमध्ये मुंबईचा टक्का फार कमी दिसत असल्याची खंत भारताचे माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. ट्वेंटी-20 मुंबई लीगच्या दुसर्‍या पर्वाची घोषणा सोमवारी …

Read More »

नेरळने पटकावला कर्जत ब्राह्मण सभा चषक

कर्जत : बातमीदार कर्जत ब्राह्मण सभा आयोजित क्रिकेट स्पर्धेत नेरळ ब्राह्मण सभा संघाने बाजी मारली. तरुण कार्यकर्त्यांना आणि समाजाला एकत्र करण्यासाठी ब्राह्मण सभेने पुढाकार घेऊन प्रथमच अशी स्पर्धा आयोजित केली. कर्जत ब्राह्मण सभेच्या वतीने मार्केट यार्डच्या मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेत कर्जत मधील एकूण 126 तरुण खेळाडूंनी एकूण 7 संघांत …

Read More »

माथेरानमध्ये सुरू झालाय फुटबॉल फिव्हर

कर्जत : बातमीदार माथेरानमधील मुलांना इतर खेळाप्रमाणे फुटबॉल खेळण्यात रुची निर्माण व्हावी, तसेच खेळतील गुणकौशल्य अधिक वृद्धिंगत व्हावे या हेतूने येथील प्रसादभाई मित्र परिवार, क्रीडालोजी व स्पोर्ट्स वर्क्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हुतात्मा भाई क्रीडा संकुल येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. मागील वर्षी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे …

Read More »

प्ले-ऑफच्या चार टीम ठरल्या

मुंबई : प्रतिनिधी कोलकात्याविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईचा विजय झाला. या विजयाबरोबरच मुंबई यंदाच्या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसेच मुंबईच्या विजयामुळे कोलकात्याचे प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या चार टीम प्ले-ऑफसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. आयपीएलच्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये प्ले-ऑफच्या टीम ठरल्या आहेत. आयपीएल …

Read More »

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ; शनिवारी जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा जलतरण संघटना व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 11) उलवा नोडमध्ये रायगड जिल्हास्तरीय कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद व निवड चाचणी 2019 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये होणारी ही स्पर्धा 15 ते 17, 12 ते 14, 9 …

Read More »

मुंबईचा 9 गडी राखून दणदणीत विजय ; कोलकाता नाईट रायडर्स प्ले-ऑफमधून बाहेर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईने शेवटच्या साखळी सामन्यात कोलकात्यावर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी 134 धावांचे आव्हान सहज पार केले. कर्णधार रोहित शर्माने 48 चेंडूत 55 धावांची खेळी केली, तर सूर्यकुमार यादवने 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 चेंडूंत 46 धावांची नाबाद …

Read More »

ईव्हीएमवर आमचा भरवसा नाय, भरवसा नाय

’ईव्हीएम मशीनवर आमचा भरवसा नाय, आमचा भरवसा नाय ’ या गाण्याचे सुर शरद काकांनी बारामतीतून आळवायला सुरुवात करताच इंजिनाच्या धक धक बरोबर ते ममतादीदी पर्यन्त पोहचले प. बंगाल मधून ममतादीदीनी ही ते आळवायला सुरवात केली. काँग्रेसवाल्यांनी त्याला कोरस मध्ये साथ दिली. पण निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे लक्ष न देता ईव्हीएम मशीनवरच …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू ; विंधण विहीरी खोदण्यास वेग

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना सहा टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून, काही ठिकाणी विंधण विहीर खोेदण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकून 49 गावे व 108 वाडया त्यापैकी  साक्षीभैरी, कोढें पंचायतन, शेखाडी, साखरी, गुळधे, बापवली, नागलोली, आदगाव व धनगरमलई या …

Read More »