नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे, तसेच सोसायटीचे …
Read More »पाबळ येथे शनिवारी बुध्द भिम जयंती महोत्सव
पाली : प्रतिनिधी सिध्दार्थ मित्रमंडळाच्या विद्यमाने शनिवारी (दि. 20) पाबळ येथे बुध्द भिम संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळी ध्वजारोहण, तसेच बौध्दाचार्य मारुती गोविंद शिंदे यांच्या उपस्थीतीत बुध्द पुजापाठ होणार आहे. सायंकाळी 4 वाजता महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून, त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले …
Read More »कोटेश्वरी यात्रेला भक्तांची गर्दी
मुरुड : प्रतिनिधी शहराची ग्रामदेवता कोटेश्वरी मातेची यात्रा गुरुवारी (दि. 18) खूप उत्साहात संपन्न झाली. मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. मुरुड परिसरातील भाविकांसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, पुणे, मुंबई येथून आलेल्या भक्तांची संख्या मोठी होती. सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतल्याचे कोटेशवरी देवस्थान ट्रस्ट तर्फे सांगण्यात …
Read More »कोटेश्वरी मंदिर येथे एसटी थांबा
मुरुड : प्रतिनिधी येथील श्री कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात एसटी बस थांबा मिळावा, अशी मागणी मुरुड आगाराकडे करण्यात आली होती. आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी जागेची पहाणी करून, एसटी थांब्याची जागा निश्चित केली. त्यानुसार नुकतेच मंदिर परिसरात महामंडळाचा खांबा बसवण्यात आला. त्याचे लोकार्पण कोटेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नयन कर्णिक …
Read More »अभिनव कला प्रदर्शनाचे उदघाटन; आम्ही सावित्रीच्या लेकी विशेष दालन, मुख्य आकर्षण
कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या वतीने तीन दिवशीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचाच भाग म्हणून अभिनव कला प्रदर्शन भरविण्यात आले आहे, कर्जतमधील अनेक चित्रकार व रांगोळीकारांच्या हस्ते या कला प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या विविध वर्ग खोल्यामध्ये चित्र व कलात्मक रचना या …
Read More »खालापूर व खोपोलीत अवैध गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कामगिरी
अलिबाग : रामप्रहर वृत्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खोपोली आणि खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे मारून अवैधरित्या विक्रीकरिता आणलेला गुटखा तसेच एक टेम्पो, एक टाटा एस छोटा हत्ती टेम्पो व एक होंडा अॅक्टीव्हा मोटार सायकल असा एकूण 57,82,100 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अलिबाग …
Read More »पेण म्हाडा कॉलनीत घरफोडीची घटना
पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा कॉलनीमधील बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 43 हजार रूपये रोख रक्कमेसह, लॅपटॉप, आयपॅड असा ऐवज चोरून नेला. म्हाडा कॉलनीतील प्लॉट नं. 495 येथे यशोदा बंगला असून, मालक बंगला बंद करून बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने बंगल्याचे लोखंडी खिडकीचे ग्रील व काचेची खिडकी उपकवून बंगल्यात …
Read More »शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणारा युगपुरुष म्हणजे शिवाजी महाराज; नरेंद्र महाराजांचे गौरवोद्गार, किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन
महाड : प्रतिनिधी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ -पुणे आणि स्थानिक उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.19) किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगडावर हजारो शिवभक्तांनी हजेरी लावत शिवरायांना अभिवादन केले. यावेळी बोलताना नरेंद्र महाराज यांनी, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शून्यातून ब्रम्हांड निर्माण …
Read More »श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -संतोष भोईर
कळंबोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा खासदार करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 1-2मधून जास्तीत जास्त मतदान महायुतीला कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे नगरसेवक संतोष भोईर यांनी प्रचारादरम्यान सांगितले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे …
Read More »सिडको अर्बन हाट येथे रविवारी दादा-दादी डे
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उतारवयातील जीवन हे रुक्ष जीवन हा समज दूर करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात हास्याचे आणि आनंदाचे क्षण निर्माण करावेत, या उद्देशाने सिडको अर्बन हाट येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी दादा-दादी डेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष हे या कार्यक्रमाचे सलग तिसरे वर्ष आहे. रविवारी (दि. 21) सायं. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper