Breaking News

Ramprahar News Team

टिकाऊ रंगाची जपानी टेक्निक भारतात, अरहन टेक्नॉलॉजीसचा प्रयत्न, पर्यावरणपूरक रंग असल्याचा दावा

कर्जत : बातमीदार जपानमध्ये 25 वर्षे कॉन्सल्टसी क्षेत्रात काम करणारे सुदेश रोकडे यांनी उष्ण वातावरणात आणि खार्‍या हवामानात तब्बल 15-20वर्षे तग धरू शकेल असा रंग बाजारात आणला आहे.जपानमध्ये उत्पादन होत असलेला हा रंग भारतात रोकडे यांनी अरहन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान, पर्यावरणपूरक असलेल्या या रंगावर …

Read More »

रोह्यातील अपूर्वा पाटील ‘मिस कोकण‘ विजेती

रोहे : प्रतिनिधी चिपळूण येथील शितल राजे फाऊंडेशन आणि कोकण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मिस कोकण स्पर्धेत रोहा शहरातील अपूर्वा पाटील हिने विजेतेपद पटकावले. मिस कोकण 2019 किताबासाठी रविवारी (दि. 24) चिपळूणमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे कॉन्टेस्ट …

Read More »

कत्तलीसाठी आणलेली जनावरे पोलिसांनी वाचविली खालापूरात तिघांना अटक

कर्जत : बातमीदार हाळ बुद्रुक येथे खालापूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कत्तलीसाठी आणलेल्या 5 जनावरांना वाचविण्यात यश आले असून, या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर एका जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी घेऊन जाण्याकरिता आलेला दलालदेखील पोलिसांच्या ताब्यात आला आहे. खोपोलीनजीकच्या हाळ बुद्रुक येथील हयात जळगावकर आणि मुजीब जळगावकर यांच्या …

Read More »

मुख्य सचिव मदान यांनी स्वीकारला पदभार

मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे नवे मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांनी काल सकाळी अकराच्या सुमारास पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही मदान यांच्याकडे देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर सामान्य …

Read More »

शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक

नागपूर ः प्रतिनिधी शिक्षक सहकारी बँकेचे अकाऊंट हॅक करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सुटीच्या दिवशी 30 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. ही रक्कम दिल्ली भोपाळसह विविध शहरांतील वेगवेगळ्या बँक खात्यांत वळती करण्यात आली आहे. सतर्क बँक प्रशासनाने वेळीच आवश्यक उपाययोजना केल्याने सायबर टोळीचा डाव उधळला गेला. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक …

Read More »

मलेरियाने मृत्यू ओढवल्यास विमा नाही सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात मानायचा का? जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही? असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी दिले आहे. ताप किंवा व्हायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास त्याला अपघात …

Read More »

आणखी एका हिंदू मुलीचे अपहरण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानमधील सिंध प्रांतात सोमवारी रात्री अजून एका हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच 15 वर्षीय रिना आणि 13 वर्षीय रवीना यांचे अपहरण करत जबरदस्ती त्यांचे धर्मांतरण करण्यात आले आणि मुस्लीम व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडला होता. सिंध प्रांतात हिंदू …

Read More »

गुजरातजवळ अमली पदार्थांची बोट नष्ट

पोरबंदर ः वृत्तसंस्था भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने मोठी कारवाई करीत भारतीय हद्दीत घुसणार्‍या नऊ अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तस्कर सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतात येत होते. हे हेरॉइन 500 कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे, मात्र सर्व पुरावे नष्ट व्हावेत म्हणून बोटीतील कर्मचार्‍यांनी बोटीला आग …

Read More »

आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करा फोनवर

पनवेल बातमीदार : लोकसभा निवडणुकीदरम्यान, नागरिकांना आचारसंहिता उल्लंघनाबाबत तक्रार करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी खास 93724 19799 हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या मोबाइल क्रमांकावर नागरिकांना सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व अन्य प्रसारमध्यमांद्वारे झालेल्या आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करता येणार आहे. या तक्रारीवरून पोलिसांकडून जी कारवाई करण्यात येईल, …

Read More »

अंगणवाडीतील परसबाग फुलली; ऊसर्ली व घरकुल येथे खिचडीसाठी ताज्या भाज्यांचा वापर

पनवेल : बातमीदार एकात्मिक बाल विकास विभागाने अंगणवाडीत परसबाग फुलविण्याच्या दिलेल्या आदेशानुसार काही अंगणवाड्यांना या बागा फुलविण्यात यश आले आहे. पनवेल तालुक्यात ऊसर्ली व घरकुल या अंगणवाडीतील परसबाग फुलली असून, त्यापासून मिळणार्‍या ताज्या भाज्यांचा वापर आता पोषण आहारात होत आहे. राज्यातील कुपोषणाचे प्रमाण एकात्मिक बाल विकास विभागाने अंगणवाडीतील मुलांना पूरक …

Read More »