Breaking News

Ramprahar News Team

लढवय्या हरपला; मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

पणजी : देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी (दि. 17) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. साधे राहणीमान असलेल्या पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशके आपला दबदबा …

Read More »

आजपासून रंगणार अध्यक्षीय कॅरम स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवार (दि.18)पासून सुरुवात होत आहे. सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा येथील वेल्फेअर हॉलमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील पुरुष एकेरी, महिला एकेरी व 18 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मुंबईतील एकंदर …

Read More »

कबड्डी स्पर्धेत उरण संघ विजेता

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील देहेन येथे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पुरुष गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गणेश क्लब उरणने विजेतेपद पटकाविले. विनायक दिवलांग संघ उपविजेता ठरला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य विकास निलकर यांच्या हस्ते झाले. तृतीय व चतुर्थ …

Read More »

बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बेलवली येथे जय हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) करण्यात आले. उद्घाटन समारंभाला पनवेल पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, माजी सरपंच भरत पाटील, संजय गायकर, …

Read More »

कर्जतच्या अकादमीचे कराटेत सुयश; 18 स्पर्धकांनी जिंकली 42 पदके

कर्जत : बातमीदार ठाणे येथील कराटे प्रशिक्षक व प्राचीन संरक्षण कलेचे अभ्यासक नासीर मुलानी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कराटे टूर्नामेंटमध्ये कर्जतच्या मुला-मुलींनी विशेष प्रविण्य मिळवत एकूण 42 पदकांची कमाइ केली आहे.  कर्जत येथील मेत्ता बुडोकॉन कराटे अकादमीचे प्रशिक्षक सुरज पंडित यांच्या मार्गदर्शनखाली अकादमीच्या 18 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला …

Read More »

‘एक धाव इंडियन आर्मी’साठी! सैनिकांच्या सन्मानार्थ 1100हून अधिक महिलांचा मॅरेथॉनमध्ये सहभाग

नवी मुंबई : बातमीदार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड टुरिझम स्टडिज् यांच्या संयुक्त विद्यमाने होत ‘एक धाव इंडियन आर्मी’साठी घोषवाक्य नजरेसमोर ठेवत महिलांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या 5 किमी मीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये 1100हून अधिक महिलांनी सहभागी …

Read More »

भारताच्या इरफानला ऑलिम्पिकचे तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकले आहे. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील चालण्याच्या शर्यतीच्या इरफानने 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक आणि 2019मध्ये होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. विशेष म्हणजे इरफानला या स्पर्धेत …

Read More »

महाडमध्ये शांतता समितीची बैठक

महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक चवदारतळे सत्याग्रहाच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून येथील तहसील कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाची तयारी आणि लोकांनी मांडलेल्या सूचना यावर चर्चा करण्यात आली. महाडमध्ये 19 आणि 20 मार्च रोजी चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिन गेली अनेक वर्ष साजरा होत आहे. याकरिता संपूर्ण राज्यभरातून भीमसैनिक मोठ्या संख्येने …

Read More »

रायगड जिल्ह्यातील मजूर संस्थां अडचणीत

अलिबाग : प्रतिनिधी तीन महिन्याचा कालावधी लोटूनही कोणत्याही मजूर कामगार सहकारी संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक निकष पूर्ण केल्याचे अहवाल सादर केले नाहीत. तसेच  सहाय्यक निबंधक यांच्या नोटीशींना उत्तरही दिले नाही. त्यामुळे या मजूर संस्थांना कामकाज सुरू ठेवण्यास स्वारस्य राहिलेले नाही, असा अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे रायगड …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकातून निर्माण नगरी जाणारा रस्ता बंद होणार? मध्य रेल्वे प्रशासनाच्या सूचना

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या कर्जत बाजूकडून बाहेर पडण्यासाठी दोन फुटाचा रस्ता खुला ठेवण्यात आला होता. मध्य रेल्वे कोणत्याही खासगी संस्थेला असा रस्ता देत नसताना देखील निर्माण ग्रुप ऑफ कंपनीचा बोर्ड नेरळ स्थानकात झळकत आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या असून प्रवाशांनी पादचारी पुलाचा …

Read More »