Breaking News

Ramprahar News Team

…अन् आजोबांचे नृत्य पाहून आजींनीही धरला ताल

पनवेल : प्रतिनिधी दातार इन्स्टिट्यूटच्या ‘आनंदोत्सव-9’मध्ये  ओ मेरी जोहरा जबिन, म्हणत नर्मदा निकेतनच्या ठक्कर आजोबांचे नृत्य पाहून सत्तरी पूर्ण केलेल्या आजींनीही ताल धरल्याचे पाहून अनेक आजी-आजोबांचे हृदय धडकू लागले आणि त्यांच्या तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटत होते.   …

Read More »

कबुतरांना खाद्य न देण्याचा मनपाचा निर्णय

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून कबुतरांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड येथील अनेक नागरिक कबुतरांच्या त्रासाला कंटाळल्याची माहिती समोर येत आहे.  आयुक्त  गणेश देशमुख पनवेलकरांच्या आरोग्यासाठी जनजागृती करताना दिसतात. पनवेल व …

Read More »

ऐरोलीत नवी मुंबईतील भूमिपुत्र चळवळ

नवी मुंबई : बातमीदार ऐरोली गाव ग्रामस्थ मंडळ आणि आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या ऐरोली टीमच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली गाव गावदेवी मैदान येथे भूमिपूत्र चळवळीला शुक्रवारी (दि. 15)  सुरुवात झाली. ग्रामसभेसाठी विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षण, प्रॉपर्टी कार्ड आणि त्याचा ग्रामस्थांच्या अस्तित्वाशी असलेला संबंध हा विषय तांत्रिक दृष्ट्या प्री मिटिंगमध्ये समजावून सांगण्यात आला. …

Read More »

पनवेलकरांना उत्सुकता मेट्रोच्या आगमनाची; सप्टेंबरमध्ये येणार 18 कोच, सिडकोची जोरदार तयारी

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई परिसरातील बहुद्देशीय प्रकल्प म्हणून चर्चेत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून विकसित केलेला मेट्रोचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून या मेट्रोच्या मार्गावर धावणारे मेट्रोचे कोच नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 6 कोच सध्या नवी मुंबई तळोजा फेज 1मधील मेट्रोच्या डेपोमध्ये दाखल झाले …

Read More »

होळीसाठी कोळी बांधव घरी परतले बोटींच्या आकर्षक सजावटीने किनार्यांनाही साज

मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले कोळी बांधव होळी सण साजरा करण्यासाठी घरी परतत आहेत. या वेळी आकर्षक सजावट केलेल्या बोटी किनार्‍यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे. कोकणातील किनारपट्टी भागात मासेमारी या प्रमुख व्यवसायावर कोळी बांधवांचे जीवन अवलंबून आहे. खोल समुद्रात मासळी पकडून ती मुंबईतील ससून डॉक …

Read More »

भारतमाला योजनेतून पर्यटन मार्ग महाबळेश्वर-पोलादपूर-दापोलीला जोडणार

महाड : प्रतिनिधी कोकणातील पर्यटनाला व पर्यटन व्यवसायांना चालना मिळावी यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर-दापोली या महामार्गाची उभारणी भारतमाला योजनेतून केली जाणार आहे. तसे प्रशासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. याच धर्तीवर आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडून महाड-मढेघाट-पुणे या पर्यटन मार्गासाठीही प्रयत्न होत असून, महाडकरांची ही मागणीदेखील लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. महाडचे भूमिपुत्र आमदार …

Read More »

पंतप्रधान मोदींसह भाजपचे सर्व नेते बनले ‘चौकीदार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ‘मै भी चौकीदार’ या कॅम्पेनची सोशल मिडीयात सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ’चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी, तसेच नेत्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक …

Read More »

महायुती अभेद्य! : मुख्यमंत्री विरोधकांनी कितीही काडी केली तरी सगळे सोबत

औरंगाबाद : प्रतिनिधी भाजप-शिवसेना युतीच्या औरंगाबाद येथील मराठवाडा विभागीय मेळाव्यात इतर घटकपक्षांना डावलण्यात आल्याच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. 24 तारखेला कोल्हापूर येथे महायुतीतील सर्व सहकारी पक्षांचे नेते उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी विरोधकांना उद्देशून, तुम्ही कितीही काडी केली तरी सगळे सोबत राहणार …

Read More »

राज्यात मतदारांना रंगीत ओळखपत्र

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास सुरुवात केली आहे. नव्याने ओळखपत्राची मागणी केलेल्या राज्यातील सुमारे 46 लाख मतदारांना हे नवीन ओळखपत्र मिळणार असून, अर्ध्याहून अधिक मतदारांना ओळखपत्राचे घरपोच वाटप झाले आहे. उर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले …

Read More »

तारानजीक अपघात; मायलेक मृत्युमुखी

पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील तारा गावाजवळ असलेल्या युसूफ मेहरअली सेंटर येथे एका टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली. या अपघातप्रकरणी टँकरचालकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशन बबन भौड (वय 24), पुष्पा बबन भौड (वय 45, दोघेही …

Read More »