अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे …
Read More »काँग्रेसशी संबंध नाही -मायावती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सप-बसप आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी ट्विट करीत सांगितले की, काँग्रेसने सात जागा सप-बसप आघाडीसाठी सोडल्याचे सांगण्यात येत …
Read More »दिव्यांग मतदारांसाठी आता सरकारी वाहनांची व्यवस्था
नागपूर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील. नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात …
Read More »उमेदवारांना सुट्या, करीदिनाची आडकाठी
उस्मानाबाद ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे़ दुसर्या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवसांची गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे़ …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनांतील थकीत रकमेचा भरणा करण्यास मुदतवाढ
नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महामंडळाने राबविलेल्या गृहनिर्माण योजनांकरिता काढण्यात आलेल्या संगणकीय सोडती दरम्यान यशस्वी ठरलेल्या अर्जदारांस थकीत रकमेचा भरणा करण्यास 25 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको संचालक मंडळाच्या 24 डिसेंबर, 2018 रोजी पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. गृहनिर्माण योजनांतील ज्या …
Read More »आजीबाईंच्या पित्ताशयातून निघाले 1110 खडे
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्याच महिन्यात खारघर येथील महिलेच्या पित्ताशयातून 550 खडे काढण्याची घटना ताजी असताना अलिबाग येथे राहणार्या 94 वर्षीय महिलेच्या पित्ताशयात 1110 खडे मिळाल्याची दुर्मीळ घटना नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे घडली आहे. या केसमध्ये या आजींवर लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सा करून त्यांचे पित्ताशय काढून …
Read More »…अन् आजोबांचे नृत्य पाहून आजींनीही धरला ताल
पनवेल : प्रतिनिधी दातार इन्स्टिट्यूटच्या ‘आनंदोत्सव-9’मध्ये ओ मेरी जोहरा जबिन, म्हणत नर्मदा निकेतनच्या ठक्कर आजोबांचे नृत्य पाहून सत्तरी पूर्ण केलेल्या आजींनीही ताल धरल्याचे पाहून अनेक आजी-आजोबांचे हृदय धडकू लागले आणि त्यांच्या तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटत होते. …
Read More »कबुतरांना खाद्य न देण्याचा मनपाचा निर्णय
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून कबुतरांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड येथील अनेक नागरिक कबुतरांच्या त्रासाला कंटाळल्याची माहिती समोर येत आहे. आयुक्त गणेश देशमुख पनवेलकरांच्या आरोग्यासाठी जनजागृती करताना दिसतात. पनवेल व …
Read More »ऐरोलीत नवी मुंबईतील भूमिपुत्र चळवळ
नवी मुंबई : बातमीदार ऐरोली गाव ग्रामस्थ मंडळ आणि आगरी-कोळी युथ फाऊंडेशनच्या ऐरोली टीमच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली गाव गावदेवी मैदान येथे भूमिपूत्र चळवळीला शुक्रवारी (दि. 15) सुरुवात झाली. ग्रामसभेसाठी विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षण, प्रॉपर्टी कार्ड आणि त्याचा ग्रामस्थांच्या अस्तित्वाशी असलेला संबंध हा विषय तांत्रिक दृष्ट्या प्री मिटिंगमध्ये समजावून सांगण्यात आला. …
Read More »पनवेलकरांना उत्सुकता मेट्रोच्या आगमनाची; सप्टेंबरमध्ये येणार 18 कोच, सिडकोची जोरदार तयारी
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई परिसरातील बहुद्देशीय प्रकल्प म्हणून चर्चेत असलेल्या मेट्रो प्रकल्पाची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून विकसित केलेला मेट्रोचा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून या मेट्रोच्या मार्गावर धावणारे मेट्रोचे कोच नवी मुंबईत दाखल झाले आहेत. 6 कोच सध्या नवी मुंबई तळोजा फेज 1मधील मेट्रोच्या डेपोमध्ये दाखल झाले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper