Breaking News

Ramprahar News Team

पाकसमवेत खेळण्यासाठी दबाव

मुंबई ः प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये खेळू नये, अशी देशवासीयांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते, पण आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.   आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय …

Read More »

फेडरर नाबाद 100

दुबई : वृत्तसंस्था महान टेनिसपटू रॉजर फेडररने दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेत स्टेफॅनो सितसिपासला 6-4, 6-4 असे पराभूत करत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील 100वे एटीपी विजेतेपद पटकावले. 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार्‍या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतीपदे जिंकणारा टेनिसपटू म्हणून आपला ठसा उमटवला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतीपदे आहेत. …

Read More »

महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यांच्या आदिवासी भागाला जोडणार्‍या कशेळे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत इंटरनेट सुविधा मिळत नाहीत. या इंटरनेट घोळामुळे गेल्या महिनाभर वैतागलेल्या खातेदारांनी केलेल्या मागणीनुसार गुरुवारी (दि. 28) महाराष्ट्र बँकेच्या कशेळे शाखेला टाळे ठोकण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कशेळे येथील शाखेत गेले कित्येक दिवस इंटरनेट …

Read More »

‘आरईएक्स‘ च्या माध्यमातून युवकांना दिशा देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ -आमदार निरंजन डावखरे

रोहे ः प्रतिनिधी ‘आरईएक्स 2 के 19‘ या प्रदर्शनात विद्यार्थ्यानी चांगल्या कलाकृती मांडल्यामुळे त्यांना व्यासपिठ मिळाले आहे. त्यामुळे हे प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिशा देण्यासाठी चांगले व्यासपिठ ठरले असल्याचे मत आमदार निरंजन डावखरे यांनी येथे व्यक्त केले.  रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चा आणि सुराज्य सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने रोह्यातील डॉ. …

Read More »

वरेडीच्या उपसरपंचपदी भाजपच्या जयश्री वाघमारे

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शुक्रवारी (दि. 1) भाजपच्या  जयश्री गजानन वाघमारे विराजमान झाल्या. उपसरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या वरेडी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेला ग्रामपंचायत सदस्य परशुराम पाटील, गजानन वाघमारे, श्वेता म्हात्रे, सारिका पाटील, प्रमिला पाटील आदि उपस्थित होते. वरेडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी रायगड जि.प.चे माजी …

Read More »

असंघटीत कामगार पेन्शन योजना रायगडात 50 हजारांचे उद्दिष्ट

अलिबाग : प्रतिनिधी मासिक 15 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या सर्व असंघटीत कामगारांना पेन्शन योजना राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रायगड जिल्ह्यात त्यासाठी 50 हजार कामगाराची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. योजनेंतर्गत 5 मार्चपूर्वी आम्ही 22 हजार कामगारांची नोंदणी करणार आहोत, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

अभिनंदन यांच्या आई-वडिलांचा अनोखा सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्या वेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आई-बाबा. या वेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त …

Read More »

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम वंचित नागरिकांना विशेष संधी

मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्च रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध …

Read More »

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गासाठी 2,250 कोटींची तरतूद

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी)च्या 147व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रुपये 16 हजार 909.10 कोटींचा अर्थसंकल्प 2019-20 साठी मंजूर केला. या अर्थसंकल्पामध्ये विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गासाठी दोन हजार 250 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण अशी तरतूद …

Read More »

पनवेलमध्ये दहावी परीक्षेला शांततेत प्रारंभ,12 हजार परीक्षार्थी

पनवेल : बातमीदार दहावीच्या परीक्षेला शुक्रवार (ता. 1) पासून पनवेलमध्ये प्रारंभ झाला  पनवेल तालुक्यात दहावीची 17 परीक्षा केंद्र असून, एकूण 12 हजार 344 परीक्षार्थी आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने या परीक्षेसाठी पनवेल तालुक्याचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्या विभागाचे मुख्यालय पनवेल असून दुसर्या विभागाचे मुख्यालय कळंबोली आहे. पनवेल विभागात …

Read More »