उरण : वार्ताहर पी. जे. पाटील म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रशंसोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले. जसखार गावचे सुपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते व शिक्षणप्रेमी पी. जे. पाटील यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी (दि. 26) श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान जसखार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी …
Read More »ऑनलाइन दिसणार आरक्षण यादी रेल्वेची नवी सेवा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विमान प्रवासाप्रमाणे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार सीट निवडता यावं यासाठी ‘ऑनलाइन चार्ट’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच उपलब्ध असलेल्या आसनांबाबत अर्थात आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल. रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रवाशांना गाडीच्या डब्याची सचित्र माहिती (ग्राफिकल प्रेझेंटेशन) तसेच …
Read More »हेराल्ड हाऊस खाली करा; दिल्ली हायकोर्टाचा दणका
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेला दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला असून नवी दिल्लीतल्या आयटीओमधील हेराल्ड हाऊसचा ताबा सोडण्याचा आदेश दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या मुखपत्राचे प्रकाशक असलेल्या एजेएलच्या विरोधात हा निर्णय असून राहुल व सोनिया गांधी यांना हा झटका असल्याचे मानण्यात येत आहे.हेराल्ड हाऊस रिकामं करण्याची …
Read More »संजय बर्वे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना राज्याच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्याने सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती मिळाली आहे. राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता …
Read More »कॅन्सर रुग्णांना मिळणार दिलासा; 42 औषधांच्या किमतींत मोठी कपात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाही. अनेक प्रकारच्या सर्जरी आणि कीमोथेरपीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करता येतात. कॅन्सरग्रस्त व्यक्तींसाठी आता एक खूशखबर आहे. कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या …
Read More »निवडणूक हरल्याच्या रागात दोघांना बेदम बदडले
कर्जत : बातमीदार : आपल्या उमेदवाराला मतदान न केल्याने त्याला पराभूत व्हावे लागले. या गोष्टीचा राग येऊन दोघांना बेदम बदडल्याची घटना बार्डी गावात घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश शिवाजी कांबरी हे बार्डी (ता. कर्जत) येथील शिवसृष्टी हौसिंग सोसायटीमध्ये पहारेकर्याचे काम करतात. त्याच …
Read More »व्यापारी राजेंद्र मोदी यांचा अपघाती मृत्यू
नागोठणे : प्रतिनिधी येथील व्यापारी राजेंद्र लालचंद मोदी (वय 54) यांचा मंगळवारी (दि. 26) सकाळी अपघाती मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिरावयास जातो, असे सांगून मोदी दुकानातून मार्गस्थ झाले होते. बराच वेळ जाऊनही ते परतले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर घरातील माणसांनी रात्रभर त्यांचा परिसरात शोध घेऊनही ते …
Read More »रोह्यात कुंडलिका बचाव समितीची रॅली, नदी वाचविण्याचे आवाहन
रोहे ः प्रतिनिधी कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या वतीने रोहे शहरातील राम मारूती चौक ते नगर परिषद कार्यालय अशी कुंडलिका नदी बचाव मोहीम रॅली काढण्यात आली होती. या रॅलीने नगर परिषदचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना लेखी निवेदन दिले. या वेळी कुंडलिका नदी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले. रोह्याची जीवनवाहिनी म्हणून कुंडलिका नदीकडे …
Read More »कर्जतच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक, स्वीकृत सदस्यांबद्दल उत्सुकता
कर्जत : बातमीदार कर्जत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक बुधवारी (दि.27) होणार आहे. स्वीकृत सदस्य निवड झाल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असून सत्ताधारी युती आणि राष्ट्रवादी आघाडी यांचा प्रत्येकी एक सदस्य स्वीकृत म्हणून निवडला जाणार आहे. दरम्यान, कोण स्वीकृत होणार याबद्दल कर्जत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्जत नगर परिषद …
Read More »‘टीपीएसडीआय’तर्फे कौशल्य प्रशिक्षण
पनवेल : वार्ताहर टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (टीपीएसडीआय) प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या (पीईएफ) सहयोगाने जवळपासच्या इलेक्ट्रिशिअन्सना स्किल-गॅप प्रशिक्षण पुरवत आहे. त्याचप्रमाणे रायगड व पालघर जिल्ह्यांतील या इलेक्ट्रिशिअन्सना रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगद्वारे (आरपीएल) प्रमाणित करत आहे. या भागिदारीखाली पीईएफ शहरी व ग्रामीण भागातील गरीब वस्त्यांमधून प्रशिक्षणार्थींना एकत्रित करते; तर टीपीएसडीआय त्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper