Breaking News

Ramprahar News Team

उरण मतदारसंघासाठी 147.50 कोटी रुपये मंजूर

आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार निधी पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये 147.50 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रामुख्याने हा निधी रस्त्यांच्या विकासासाठी आहे. यामध्ये ग्रामीण मार्गाकरिता 47.50 कोटी, प्रमुख जिल्हा मार्गासाठी 58 कोटी, कोन-सावळे रस्त्याच्या उर्वरित कामासाठी 20 कोटी …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

खोपोली ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकला कारची धडक बसल्याने तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील उर्से गावाजवळ शुक्रवारी (दि. 17) सकाळी हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार (एमएच 04 जेएम 5349) एक्स्प्रेस वेवर उर्से गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला (आरजे 09 जीबी 3638) …

Read More »

भेटत नसल्याच्या रागातून प्रेयसीच्या डोक्यात रॉडने वार

नवी मुंबई : बातमीदार प्रेयसी भेटत नाही या रागातून प्रियकराने तीच्या डोक्यात थेट रॉडने वार करून तिला जखमी केल्याची घटना वाशी पामबीच, गॅलेरीया येथील एका हॉटलेमध्ये घडली आहे. याविरोधात एपीएमसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथे राहणार्‍या एका अल्पवयीन तरुणीचे कर्जत येथे राहणार्‍या सहील लाड याच्याशी प्रेम …

Read More »

अपमान की परीक्षा?

मोदीविरोध करता-करता आपण राष्ट्राच्या विरोधात कधी उभे ठाकलो हेच राहुल गांधी यांना कळले नाही हे उघड दिसते. खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या सार्वभौम सभागृहाचा अपमान केला असून सभागृहात येऊनच त्यांनी माफी मागितली पाहिजे असा आग्रह भाजपच्या खासदारांनी आक्रमकपणे लावून धरला आहे. याउलट माफी मागण्याचा प्रश्नच नाही असा हेका काँग्रेसने चालू …

Read More »

बैलगाडी शर्यतीबाबत गांभीर्याने विचार करा

धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्र किनार्‍यावर आयोजित स्पर्धेत बैलगाडी प्रेक्षकात घुसल्याने भिषण अपघात झाला. यात दोन जेष्ठ नागरीकांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. या पुर्वील अलिबाग, मुरुड आणि कर्जत मध्ये अशाच घटना घडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात होऊन एकट्या अलिबाग तालुक्यात तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे बैलगाडी …

Read More »

चौक येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था

रुग्णांच्या जीवितास धोका चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला आहे. चौक ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय धोकादायक आहे. या रुग्णालयात जवळपास 50 गावतील रुग्ण वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी येत असतात. शिवाय मुंबई-पुणे रस्त्यावरील अपघात, अथवा अपघातातील शवविच्छेदनदेखील याच रुग्णालयात …

Read More »

पालीतील मुख्य जलवाहिनीला गळती

नगरपंचायतीचे दुर्लक्ष; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुधागड : रामप्रहर वृत्त पालीकरांना पाणी पुरवठा करणार्‍या जॅकवेलजवळ असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळतीकडे पाली नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. पालीकरांना अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबा नदीजवळील जॅकवेलमधून पंपांद्वारे पाणी …

Read More »

पोलादपूरातील महादेव कोळी समाज उपेक्षित

ऐतिहासिक आणि शिवकालीन महत्त्व असलेल्या पोलादपूर तालुक्याचे जात आणि व्यवसायदृष्टया फारच कमी भेद आढळून येत आहेत. यामध्ये मराठा, कुणबी आणि महादेव कोळी या तीन जातींची व्याप्ती लक्षणीय असून या तीनही जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार पुर्वापार सुरू आहेत. अलिकडे, आरक्षणाच्या मुद्दयांवरून मराठा अग्रेसर आहेत तर कुणबी इतर मागासवर्गीय म्हणून आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत. …

Read More »

दिवाळखोरीचे राजकारण

ठाकरे सरकारनेही आपल्या कार्यकाळात जुन्या पेन्शनचा मुद्दा दूरच ठेवला होता हे सर्वज्ञात आहे. असे असूनही केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आता उद्धव ठाकरे जुन्या पेन्शनच्या मुद्दयाला पाठिंबा देत सरकारी कर्मचार्‍यांच्या संपाला बळ देतात हे आश्चर्यकारक आहे. राज्यकारभार चांगला चालवण्यासाठी सत्ताधारी कर्तृत्ववान आणि शुद्ध हेतूने काम करणारा असावा लागतो, तसाच विरोधीपक्ष …

Read More »

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून पनवेल, उरणच्या शाळांना संगणक वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या 2022-23च्या स्थानिक विकास निधीतून शाळांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल, उरण परिसरातील शाळांना संगणक देण्यात आले आहेत. कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यामध्ये …

Read More »