महाड ः भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गाव व पूरग्रस्त महाड शहरास भेट देऊन आढावा घेतला.
Read More »23rd July 2021 महत्वाच्या बातम्या 0
Share
महाड ः भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गाव व पूरग्रस्त महाड शहरास भेट देऊन आढावा घेतला.
Read More »पनवेल ः मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रांतधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार विजय तळेकर, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळाची प्रांत कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला माजी खासदार …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बँका, तसेच पतपेढीमध्ये सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नागरिकांच्या सुचनेनुसार केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी तशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे. पनवेल महापालिका …
Read More »चिपळूण ः प्रतिनिधी चारही बाजूंनी पुराचा वेढा असलेल्या चिपळूणमधील एका रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते. या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. चिपळूणमध्ये गुरुवारी पहाटे 3 वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. येथील अपरांत हॉस्पिटलही पुराच्या विळख्यात गेले. हे कोविड रुग्णालय असून तेथे 21 रुग्ण …
Read More »पोलादपूर ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळण्याची दुर्घटना ताजी असतानाच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथेही अशाच प्रकारे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोवेले ग्रामपंचायत हद्दीतील सुतारवाडी येथे गुरुवारी (दि. 22) रात्री 10च्या सुमारास भूस्खलन झाले. कोसळलेल्या …
Read More »38 जणांवर काळाचा घाला; मृतांची संख्या वाढण्याची भीती महाड ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगार्याखाली अनेक जण दबले गेले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तेथे युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. तळीये येथे गुरुवारी सायंकाळी 4च्या सुमारास दरड …
Read More »मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरीदेखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांपेक्षा जास्त होती, …
Read More »मुंबई ः प्रतिनिधी अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचीदेखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक …
Read More »पंढरपूर ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीनिमित्त स्वत: कार चालवत पंढरपूरला गेल्यानंतर सत्ताधारी कौतुक होत असताना विरोधक मात्र यावरुन निशाणा साधताना दिसत आहेत. मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, अशा शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही, असेही …
Read More »पनवेल ः प्रतिनिधी रसायनी येथील सिप्ला कंपनीच्या सिप्ला फाऊंडेशनच्या सीएसआर फंडातून पनवेल महानगरपालिकेला तीन हजार व्हिटीएम आरटी-पीसीआर किट देण्यात आले. याआधीही अँटीजेन आणि आरटी-पीसीआर किट दिले होते आणि यापुढेही वैद्यकीय मदत करण्याचे आश्वासन या वेळी कंपनीच्या अधिकार्यांनी दिले. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी व …
Read More »