नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पटकावलेल्या 28 पदकांपैकी सर्वाधिक 11 पदकांची कमाई हॉकीमधील आहे, परंतु हा इतिहास 1980पर्यंत भारताच्या पाठीशी होता. त्यानंतर गेली 41 वर्षे भारतीय संघ हॉकीमधील पदकाची प्रतीक्षा करीत आहे. यंदा मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताचे दोन संघ इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत. ऑलिम्पिकसारख्या …
Read More »वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत मिताली राज पुन्हा अव्वल स्थानी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर अव्वल स्थानावरून थेट पाचव्या स्थानी घसरण झाली. ट्वेण्टी-20 क्रमवारीत शेफाली वर्मा अव्वल स्थानी कायम आहे आणि स्मृती मानधनाने टॉप थ्रीमध्ये …
Read More »भारतीय खेळाडूंचा सराव सुरू
टोकियो ः वृत्तसंस्था ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय खेळाडू सरावात व्यस्त झाले आहे. यंदा पदक जिंकण्याच्या इराद्यानेच लढत द्यायची या निर्धारासह प्रत्येक जण घाम गाळत आहे. भारताचे पहिले पथक रविवारी नवी दिल्लीतून येथे दाखल झाले. याशिवाय काही भारतीय खेळाडू वेगवेगळ्या देशातून येथे आधीच पोहचले आहेत, तर काही …
Read More »रॉयल लंडन कपमधून श्रेयस अय्यरची माघार
मुंबई ः प्रतिनिधी खांद्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला होता. त्याच्या जागी ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनविण्यात आले. आता श्रेयस दुखापतीतून सावरला असून त्याने सरावही सुरू केला आहे, मात्र त्याने इंग्लंडमध्ये होणारी वनडे स्पर्धा रॉयल लंडन कपमधून माघार घेण्याचे ठरवले आहे. …
Read More »कसली पाळत!
संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासूनच सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्षांच्या खासदारांनी पाळत प्रकरणाचा मुद्दा उकरून काढत सभागृहाचे पहिल्या दिवशीचे कामकाज पाण्यात बुडवले. वास्तविक अशा प्रकारची कुठलीही पाळत यंत्रणा केंद्र सरकारकडे नाही. तसा सरकारचा उद्देशदेखील नाही असे स्पष्टीकरण नवे माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वारंवार सभागृहात दिले, परंतु त्याने …
Read More »सुंदर ते ध्यान, आवडे निरंतर!
कैक वर्षापासून चालत आलेल्या आषाढी वारीची परंपरा सलग दुसर्या वर्षी कोरोनामुळे तहकूब करावी लागली. त्यामुळे ’ वारी चुकू दे ना हरी ’असं मागणं मागणार्या विठू भक्तांची यंदाही पार निराशा झाली. ’वारी’ हा महाराष्ट्राचा लोकोत्सव आहे. ज्ञानदेवपूर्व काळापासून वारीची परंपरा महाराष्ट्रात सुरू आहे. विठोबाचं सगुण रूप पाहण्यासाठी, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विठू भक्त …
Read More »ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक घोटाळे; ग्रामविकास अधिकार्याकडून आदिवासी सरपंचाच्या अज्ञानाचा गैरफायदा
कर्जत : बातमीदार नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील ममदापूर ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकार्यामार्फत प्रचंड लूट झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागूनही ग्रामपंचायत देत नसल्याने किती आर्थिक घोटाळा आहे? याबाबत ग्रामस्थांत कुतूहल निर्माण झाले आहे. ममदापूर येथील सचिन अभंगे यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामनिधी आणि 15 टक्के अनुदानातून करण्यात आलेल्या साहित्य …
Read More »ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य पोलादपूर
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेला रायगड किल्ला ही रायगड जिल्ह्याची शान आहे. या रायगड जिल्ह्यात अनेक शूर मावळे, सरदार होऊन गेले. प्राणाची पर्वा न करता त्यांनी देव, देश आणि धर्म यांसाठी आपले प्राण पणास लावले. उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचे कुडपणचे शेलारमामा यांनी क्रूरकर्मा …
Read More »नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली
कर्जत : बातमीदार गेले दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी भागात सोमवारी (दि. 19) एक दरड कोसळली. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्ता वाहतुकीस बंद झाला होता, मात्र स्थानिक आणि टॅक्सी चालकांनी वाहने जातील एवढा रस्ता मोकळा केल्याने वाहतूक सुरू झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या घाटरस्त्यावर दरड कोसळण्याची ही दुसरी घटना …
Read More »पाली पुलावरील वाहतूक ठप्प; सुधागडात सतर्कतेचा इशारा
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. तालुक्यातील नद्या, नाले, रहदारीचे रस्ते, पाण्याने तुडुंब भरले आहेत. जनजिवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी रात्रीपासून रविवार व सोमवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने पाली, जांभुळपाड्यासह सुधागड तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले. आंबा नदीवरील पाली येथील पुलावरील वाहतूक ठप्प …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper