Breaking News

Ramprahar News Team

भारतीय खेळाडूंच्या गणवेश, क्रीडा साहित्याचे अनावरण; टोकियो ऑलिम्पिक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंच्या अधिकृत गणवेश आणि क्रीडा साहित्याचे अनावरण क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी भारताचे पथक 190 सदस्यांचे अपेक्षित असून, यात 100 क्रीडापटूंचा समावेश आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी या वेळी दिली.आतापर्यंत भारताचे 56 …

Read More »

डेव्हन कॉनवेने रचला इतिहास; षटकार खेचत झळकावले ऐतिहासिक दुहेरी शतक

लंडन ः वृत्तसंस्था लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवेने इंग्लंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले. कॉनवेने मार्क वूडला षटकार मारत त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. इंग्लंडमध्ये पदार्पण करताना दुहेरी शतक ठोकणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कॉनवेने 347 चेंडूंत आपले दुहेरी शतक पूर्ण केले. यामध्ये 22 चौकार आणि एक षटकाराचा समावेश …

Read More »

भाजपकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात; कर्जतमधील 10 आदिवासी वाड्यांमधील 459 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्जत भाजप मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 2) तालुक्यातील दहा आदिवासीवाड्यांमधील 459 कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने  भाजपच्या कर्जत तालुका मंडळाने ‘सेवाही संघटन‘ या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील …

Read More »

…आता पुन्हा वीकेण्ड लॉकडाऊन

कर्जत : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळानंतर जीवनावश्यक सेवा देणार्‍या दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. तर वीकेण्ड लॉकडाऊनसुद्धा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश आले. तर वीकेण्ड लॉकडाऊन म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सारे काही बंद रहाणार आहे. नियमावली …

Read More »

पेणमध्ये आक्रोश आंदोलन; महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजप आक्रमक

पेण : प्रतिनिधी     राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात गुरुवारी (दि. 3) पेण तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, प्रिया चव्हाण, जे. डी. पाटील, वंदना म्हात्रे, सरपंच बाबू कदम, महेश …

Read More »

नेरळचे पोस्ट ऑफिस पाण्यात; नागरिकांना त्रास, अधिकार्‍यांचे मात्र दुर्लक्ष

कर्जत : प्रतिनिधी नेरळमध्ये दोन दिवस झालेल्या पावसाने नेरळ पोस्ट ऑफिसमध्ये पाणीचपाणी झाले. या मान्सूनपुर्व पावसात पोस्ट ऑफिसला तळ्याचे स्वरूप आल्याने तेथे येणार्‍या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ खांडा येथे पोस्ट ऑफिसची इमारत आहे. पावसाच्या  पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली …

Read More »

अलिबाग एसटी आगाराच्या कामाला मुहूर्त सापडेना

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग  एसटी आगाराच्या नुतनीकरणाचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बस आगाराच्या नुतनीकरणाच्या कामाचा नारळ फोडला गेला होता. हे काम फेब्रुवारी 2021 पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र मुदत संपली तरी बस स्थानकाच्या कामाला …

Read More »

भेटीगाठींचे भय

राजकीय मतभेद असले तरीही व्यक्तिगत संबंधांमध्ये बाधा येता कामा नये ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासूनच अशा प्रकारचे परस्पर सौहार्द महाराष्ट्रातील बहुतेक राजकीय पक्षांनी प्रयत्नपूर्वक टिकवले आहे. समाजमाध्यमांवरील काही अतिरेकी मंडळींमुळे साध्यासुध्या भेटीगाठींनादेखील अकारण राजकीय रंग चढतो. दुर्दैवाने महाविकास आघाडीतील दुसर्‍या व तिसर्‍या फळीतील नेते अशा भेटीगाठींमुळे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुकापूरमध्ये गरजूंना, नेरे येथील स्नेहकुंज आश्रमाला आणि तळोजा येथील परमशांती वृद्धाश्रमाला बुधवारी (दि. 2) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या निधीतून उरणमध्ये विविध कामांचा शुभारंभ

पुनाडे येथे रस्त्याचे भूमिपूजन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुनाडे येथे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन रविवार (दि. 30 मे) करण्यात आले. या वेळी प्रमुख भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व …

Read More »