मुरूड ः प्रतिनिधी शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याची दखल घेत शेतकर्यांनी तातडीने अर्ज भरून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुरूड तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महापोर्टलवर फलोत्पादन योजनांतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, फळबागांना …
Read More »मुरूडच्या नवाबकालीन पोलीस चाळीची दुर्दशा
मुरूड पोलीस ठाण्यातील निवास खोल्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. 4 बाय 12 मीटर वापर क्षेत्रात लादी वगळता अन्य काहीही सुविधा नसल्याने छपरातून पाणीगळती, समुद्रालगत चाळी असल्याने वेगाने लोखंड गंजत असून भिंतीचे सुटलेले प्लास्टर, वायुविजन नसल्याने होणारी घुसमट, सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था आदी गैरसोयींमुळे पोलीस कर्मचारी त्रस्त आहेत. याबाबत ते मौन पाळून …
Read More »रायगडात कोरोना प्रतिबंधक सुधारित आदेश जारी
अलिबाग : जिमाका कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेली परस्थिती विचारात घेता, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमा गृह, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट ही 50 टक्के इतक्या बसण्याच्या क्षमतेच्या मर्यादेत खालील प्रतिबंधाचे पालन करण्याच्या अधिनतेने सुरू राहतील. सिनेमागृह व नाट्यगृहामध्ये खाण्यायोग्य पदार्थ नेण्यास मनाई असेल, …
Read More »थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी सिडकोची अभय योजना जाहीर
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे 51व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी संबंधित अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार, बांधकामधारक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकरिता अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. ही अभय योजना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता सिडको कार्यक्षेत्रात वैध असणार आहे. …
Read More »खारघरमध्ये भाजपतर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा खारघर-तळोजा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि. 14) जागतिक महिला दिन आई माता मंदिरासमोरील मंगल कार्यालय, सेक्टर 5 खारघर येथे सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा व गायन स्पर्धा तसेच विविध …
Read More »नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई; कोरोनासंदर्भातील ऑनलाइन बैठकीत निर्णय
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढणारी कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेता राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे नागरिकांनी काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. 18) पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त बैठक ऑनलाइन बैठक झाली. ही बैठक पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पोलीस परिमंडळ 2चे उपायुयक्त शिवराज पाटील …
Read More »आदिवासी पाड्यांमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती
पनवेल : प्रतिनिधी नॅचरल हेल्थ अॅण्ड एज्युकेशन फाऊंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस या संस्थेमार्फत महिला दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यात दुन्द्रावाडी, बोंडारपाडा, तामसई, फणसवाडी आणि गारमाल या आदिवासी पाड्यांवर महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या विषयांतर्गत महिलांसाठी विनामुल्य आरोग्यविषयक जनजागृतीचा उपक्रम, कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून राबवण्यात आला. नॅचरल हेल्थ …
Read More »अशोक बागमध्ये बसविली ड्रेनेजची नवीन लाइन; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील अशोक बाग येथे भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन ड्रेनेजची लाइन बसविण्यात आली आहे. विरुपाक्ष हॉलच्या समोरील अशोक बागमधील ड्रेनेज लाइन रस्त्याच्या काम करताना ढिगार्याखाली दबली गेली होती. त्यामुळे ड्रेनेज लाइन पूर्ण निकामी होऊन सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. या विषयाची माहिती अशोक बागमधील रहिवाशांनी …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील बेवारस वाहनांवर नोटीसा; लवकरच होणार कारवाईला सुरुवात
खारघर : प्रतिनिधी पालिका क्षेत्रात बहुतांशी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेवारस वाहनांची संख्या वाढत चालली आहे. खारघरपासून पनवेल शहरापर्यंत बेवारस वाहनांनी मोठ्या प्रमाणात रस्ते अडवले आहेत. त्यामुळे पनवेल पालिकेने बेवारस वाहनांवर नोटीसा चिटकविण्यास सुरुवात केली आहे.कोरोना काळात वर्षभरापासून बेवारस वाहने मालकांनी फुटपाथ, रस्ते आदींवर उभी केली आहेत. अनेक गाड्यांचे मालक गाड्या …
Read More »पीर करमअली शहा बाबांना 70 फूट फुलांची चादर अर्पण; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहरातील हजरत ख्वॉजा पीर करमअली शाह चिश्ती रहमतुल्ला आलैह बाबांच्या दर्ग्यात 70 फुट फुलांची चादर अर्पण करण्यात आली. तसेच नवसाला पावणारा म्हणूनच प्रसिद्ध असणार्या आणि सर्व जातीधर्मातील भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या या दर्ग्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper