उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सहा ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख बुधवारी (दि. 30) असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सहा ग्रामपंचायतींमधील उमेदवारांनी उरण तहसील कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती. सहा ग्रामपंचायतींमध्ये प्रभागांची संख्या 25 असून सदस्यसंख्या 70 आहे. उरण तालुक्यातील आपल्या …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून कुस्तीगीर संकुलासाठी भरीव मदत; सानपाडावासीयांना मिळणार मॅटवरील कुस्त्यांचा आनंद
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 3 येथील कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकार्यांना याबाबत लेखी पत्रही दिले आहे. स्थानिक समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे …
Read More »दिलासादायक! नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी घटला; कोरोनाबाधितांची संख्या 50च्या घरात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने 352 दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या 50च्या जवळपास आलेली पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी शहरात कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी हा 11 नोव्हेंबर रोजी 352 दिवसांवर गेला होता. त्यानंतर काही नागरिकांनी …
Read More »पनवेल मनपा स्थायी समितीमध्ये विविध विषयांना मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 30) स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत झाली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करुन त्यांना मंजूरी देण्यात आली. या सभेत नियमीत खर्चाची व विकासकामांची देयक अदा करण्यासाठी मुदतसाठी मुदतपूर्व वटविणे, आणि सण 2020-21 व 2021-22 वित्तीय वर्षासाठी …
Read More »सरत्या वर्षाला निरोप
तसे पाहता कुठलेच वर्ष चांगले अथवा वाईट नसते. आपल्या सोयीसाठी मानवाने आखून घेतलेल्या कालगणनेचा तो एक प्रकार आहे. काळ हा काळ असतो व तो प्रवाही असतो. सहस्त्रक, शतक, दशक, वर्ष ही त्या काळाची आपल्या सोयीची रूपे. तथापि काळाचे 2020 सालातील हे बारा तुकडे संपूर्ण मानवी इतिहासात बदनाम ठरले. या वर्षातील …
Read More »जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 29) संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उलवे नोडे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या सभेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाच्या मुख्याध्यापिका …
Read More »सांगुर्ली ग्रामपंचायतमधील भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीत चार प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) आणि बुधवारी (दि. 30) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केले. यामध्ये प्रभाग क्र. 2मध्ये सांगुर्लीतून भाजपचे संतोष पारधी, निर्मला ठोकळ, वनिता कातकरी, संगीता वाघमारे; प्रभाग क्र. 3मध्ये तुरमाळे, चिरवत येथून यशवंत हातमोडे, अस्मिता …
Read More »सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा; रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी ‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत जवळपास आठ हजार इमारती आहेत. यामध्ये …
Read More »अनधिकृत खोदकामाबाबत कारवाई करावी; अन्यथा आंदोलन!; माणगाव नगरपंचायतीला भाजपचा इशारा
माणगाव : रामप्रहर वृत्त शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर रात्रीच्यावेळी अनाधिकृत खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. सदर अनधिकृत काम त्वरीत बंद करावे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा भाजप तर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे माणगाव तालुका सरचिटणीस योगेश सुळे निवेदनाद्वारे दिला आहे.माणगाव नगरपंचायत हद्दीतील …
Read More »नागोठणे एसटी स्थानकात बसेसची संख्या वाढली
नागोठणे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने एसटीची वाहतूक महिने बंद होती. गणपतीच्या सणानंतर वाहतूक काही अंशी चालू झाल्यानंतर मुंबई, कल्याण, पुणे बाजूकडे जाणार्या गाड्या चालू झाल्या होत्या. आता पन्नास टक्क्यांच्या आसपास गाड्या पूर्ववत चालू झाल्या असून शाळा, महाविद्यालय चालू झाल्यानंतर गाड्यांचे संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे नागोठणे येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper