Breaking News

Ramprahar News Team

आधी पुनर्वसन, मग भूसंपादन करा!; चौक येथील रेल्वेमार्गबाधित प्रशासनाविरोधात आक्रमक

खालापूर : प्रतिनिधी कर्जत-पनवेल या रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मोबदला ठरलेला नसतानाही चौक येथील दलित वस्तीमधील 29 घरे व जागा संपादित करण्याचा चंग कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाने बांधला आहे, मात्र त्यास या वस्तीमधील रहिवाशांचा विरोध आहे. आम्हाला आमच्या घरांचा मोबदला व पर्यायी जागा द्या, तोपर्यंत घराच्या एकाही विटेला …

Read More »

मराठा समाजाचा 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या रविवारी (दि. 29) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत हिवाळी अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. …

Read More »

रायगडातील देवस्थानच्या जत्रा रद्द; जत्रोत्सवातील उलाढालीला कोरोनाची बाधा

अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी संपली की कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबरपर्यंत टाळेबंदीत लोकांचे आर्थिक गणित कोलमडले.गणेशोत्सवापासून हळूहळू टाळेबंदीला …

Read More »

रोह्यात ओबीसी संघर्ष समितीची सभा; सर्व घटकांना सोबत घेऊन लढा देण्याचा निर्धार

रोहे : प्रतिनिधी राज्यघटनेच्या मूलभूत हक्काद्वारे आम्हाला आरक्षण मिळाले आहे, परंतु प्रशासनातील शुक्राचार्य ओबीसींना आरक्षण व मागण्या मान्य होऊ देत नाही. आमचा ओबीसी समाज उत्पादन करणारा समाज आहे. उत्पादन करणारा समाज श्रीमंत असायला पाहिजे, पण असे चित्र दिसत नाही. उलट घरीच बसणारा समाज श्रीमंत आहे. यामुळे यापुढे ओबीसींमधील सगळ्यांना सोबत …

Read More »

अमित शाह यांचा हैदराबादमध्ये रोड शो

हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 29) रोड शो केला. त्यापूर्वी त्यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजाही केली. रोड शोनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी भाजप बहुमत मिळवेल आणि पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही हैदराबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करणार …

Read More »

पनवेल महानगरपालिकेकडून विविध विकासकामांचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, ती प्रगतिपथावर आहे. यापैकी प्रभाग अ, ब आणि ड मधील कामांची महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आणि सहकार्‍यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना …

Read More »

राज्यात अनेक प्रकल्प रखडले : नितीन गडकरी; महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीर कारभारावर टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत. आपले सरकार असते तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती, मात्र हे सरकार म्हणजे म्हातार्‍या बैलासारखे आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 29) केली. केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड बोलण्यासाठी …

Read More »

कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे अधिकार; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. कृषी कायद्यांतील नव्या सुधारणांमुळे शेतकर्‍यांना नवे अधिकारदेखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले. सुधारित कृषी कायदे शेतकर्‍यांचे कसे …

Read More »

खांदा वसाहत परिसरातून तिघांना अग्नीशस्त्रासह अटक

पनवेल : वार्ताहर खांदा वसाहत परिसरातून तीन व्यक्तींना अग्नीशस्त्रासह नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजआड केले असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. पनवेल परिसरातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणार्‍या व्यक्तींविरूध्द विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याची मोहीम …

Read More »

नियमांचे पालन करून शाळा होणार सोमवारपासून सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात शाळा सुरू नसल्या तरी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू …

Read More »