Breaking News

Ramprahar News Team

कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी; एक लाख कोटींचा निधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकर्‍यांसाठी मोठी घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकर्‍यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू केली. जुलै महिन्यात सरकारने कृषी …

Read More »

रायगडात 14 रुग्णांचा मृत्यू; 427 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 9) झाली असून, 427 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 304 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, पेण व उरण प्रत्येकी दोन, तसेच खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका …

Read More »

चिरनेरमधील मूर्तिकार संतप्त; विद्युत कामांसाठी विजेचा खोळंबा

चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरनेर परिसरात वीज समस्येचा प्रश्न गंभीर होत आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा वाढीव बिले आदी तक्रारी व समस्यांनी ग्राहक बेजार झाले आहेत. अशातच गणेश उत्सव अगदी तोंडावर आला असतांना, गणेश मूर्तींचे रंगकाम करण्यासाठी वीजेचा सारखा लंपडाव सुरू असल्यामुळे येथील मुर्तीकारांसमोर मोठा गंभीर प्रश्न उभा …

Read More »

रुग्णवाहिका चालकांना विनाकारण सायरन वाजवण्यास मनाई करावी; भाजप नगरसेवक संजय भोपी यांची मागणी

पनवेल : बातमीदार रुग्णवाहिका चालक विनाकारण सायरन चालू ठेवत असल्याचे आढळून येत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’चे सभापती नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्तांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. त्यामुळे आसपास घडणार्‍या अकल्पनीय घडामोडींमुळे मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

कामोठे : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे येथील नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, भाजपा कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, गोपीनाथ भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, महिला अध्यक्ष वनिता पाटील यांच्या वतीने कामोठ्यातील सेक्टर 5 मधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानात निंब, अशोक, गुलमोहोर, पेंटाफार्म, रेन ट्री …

Read More »

चिंध्रणच्या उपसरपंचपदी भाजपचे नरेश सोनावणे

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे नरेश पोशा सोनावणे यांची निरोध निवड झाली आहे. त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, ओबीसी …

Read More »

वादळी पावसामुळे ग्रामीण भाग अंधारात

पनवेल : बातमीदार बुधवारी  झालेल्या वादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विज रात्रभर गायब झाली होती. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यासह शेकडो झाडे कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. दुपारी चारच्या सुमारास पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वार्‍याला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेचे खांब तारा खाली कोसळल्या. झाडे रस्त्यावरून पडल्याने …

Read More »

हिंदू संघटना-भाजपतर्फे श्रीराम पूजन

खोपोली ः प्रतिनिधी अयोध्येत बुधवारी (दि. 5) राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीतही खोपोली भाजप, विहिंप व रा. स्व. संघातर्फे श्रीराम प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक व साधेपणाने साजरा करण्यात आला. माजी आमदार देवेंद्र साटम, शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, रा. स्व. संघ …

Read More »

मुरूडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; दोघांचा मृत्यू

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी (दि. 6) तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दीडशेचा टप्पा ओलांडून दोन रुग्णांचा मृत्यू झाला अहे. तालुक्यातील बोर्ली गावातील एक 60 वर्षीय, तर मुरूड कोळीवाड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 155 इतकी झाली आहे. अजून …

Read More »

वळके पंचक्रोशीत केवळ पाच दिवसांचे गणपती, दहीहंडीही साधेपणाने

रेवदंडा ः प्रतिनिधी वळके पंचक्रोशीतील सात गावांतील ग्राम कोरोना कमिटी, ग्रामपंचायत कमिटी, गाव अध्यक्ष व प्रत्येक गावातील मार्गदर्शक व्यक्ती, युवक प्रतिनिधींची रविवारी (दि. 2) बैठक झाली.  विशेष समन्वय समितीच्या सभेत वळके पंचक्रोशीत फक्त पाच दिवसांचे गणपती व गोविंदा उत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत वळके ग्रामपंचायतीच्या वतीने किशोर काजारे …

Read More »