खालापूर ः प्रतिनिधी पावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत …
Read More »पेण-वडखळ रस्ता पूर्ववत न केल्यास रास्ता रोको; भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचा इशारा
पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून महामार्गावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत पेण-वडखळ रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा पेण भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी …
Read More »खोळंबलेल्या शेतीकामांना वेग; पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले; तालुक्यातील सरासरी मात्र जेमतेमच
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात जुलै महिन्यात तब्बल 20 दिवस पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे तालुक्यातील उंचावर असलेल्या भागातील व कशेळेपासून पुढे माळरानावर असलेल्या जमिनीवरील भातलावणी पाण्याअभावी अर्धवट राहिली होती. दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी शेतीची कामे पुन्हा नव्या जोमाने शेतकर्यांनी सुरू केली आहेत, मात्र तालुक्यातील पावसाची सरासरी मागील …
Read More »भाजप युवा मोर्चातर्फे विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर, तळोजा मंडळ भाजप युवा मोर्चा तर्फे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट येथे पल्स ऑक्सीमीटर, ब्लडप्रेशर मोनिटरिंग मशीन, थर्मा मीटर, सनिटायझर आणि फळे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिणीस दिनेश खानावकर, मंडळ युवा …
Read More »रायगडात 18 कोरोना बळी; 426 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; दिवसभरात 398 रुग्ण कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात बुधवारी तब्बत 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 426 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच 398 रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पेण चार, पनवेल तीन, उरण तीन, अलिबाग दोन, मुरुड दोन, तसेच खालापूर, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर …
Read More »जोरदार वार्यासह मुसळधार पावसाने ठिकठिकाणी वाताहत
उरण : वार्ताहर उरण तालुक्यात मान्सून सक्रिय झाला असून जोरदार वार्यासह मुसळधार पाऊस बुधवारी सुरु झाला. ठिक-ठिकाणी पाणी साचले. तर जेएनपीटी तीन क्रेन कोसळल्या, ठिक-ठिकाणी मोठी झाले मुळा सहित कोलमडले. वारा व पाऊस सकाळ पासूनच सुरुवात झाली. जोरदार वार्यामुळे दुपारी बाजार पेठ बंद होती. शहरात काही ठिकाणी पावसाचे पाणी जमा …
Read More »सारे वाद श्रीरामार्पण
काळाचा महिमा अगाध म्हटला पाहिजे. प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, दंगली, आंदोलने, अटकसत्रे, हिंसा अशा वेगवेगळ्या टप्प्यांतून अयोध्येतील राम मंदिराचा लढा शतकानुशतके लढला गेला. यातील नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभी विश्व हिंदू परिषदेच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या जथ्यात ‘अनेकांमधील एक’ बनून वावरणारा सामान्य कार्यकर्ता 30 वर्षांनंतर याच राम मंदिराच्या पायाभरणीची शिळा ठेवेल असे त्यावेळी कुणाला स्वप्नात …
Read More »भाजप नगरसेवकांकडून सॅनिटायझर स्टॅण्डचे वाटप
कामोठे : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस आणि श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन दिनानिमित्त भाजप नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत यांनी सेक्टर 34, कामोठेतील श्री गणेश मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवासाठी सॅनिटायझर स्टॅण्ड मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांचेकडे सुपूर्द केला. मागणी न करता स्वतःहून दिलेल्या भेटीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त …
Read More »नवी मुंबईत सुरू होणार कोरोना चाचणी केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश; महापालिकेकडून दखल
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची प्रचंड वाढती संख्या पाहता कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जलद प्राप्त व्हावा, याकरिता नवी मुंबईमध्येच कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारणेकरिता आमदार मंदा म्हात्रे या गेले चार महिने सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आहे. लवकरच नवी मुंबईमध्ये …
Read More »रायगडात 212 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 4) 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 355 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यात 122, खालापूर 21, अलिबाग 18, उरण 11, कर्जत, पेण, रोहा प्रत्येकी आठ, माणगाव सात, महाड चार, तळा व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper