पनवेल : बातमीदार रुग्णवाहिका चालक विनाकारण सायरन चालू ठेवत असल्याचे आढळून येत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’चे सभापती नगरसेवक संजय भोपी यांनी आयुक्तांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मानसिक तणावाखाली वावरत आहेत. त्यामुळे आसपास घडणार्या अकल्पनीय घडामोडींमुळे मनात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
कामोठे : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे येथील नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, भाजपा कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, गोपीनाथ भगत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, महिला अध्यक्ष वनिता पाटील यांच्या वतीने कामोठ्यातील सेक्टर 5 मधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानात निंब, अशोक, गुलमोहोर, पेंटाफार्म, रेन ट्री …
Read More »चिंध्रणच्या उपसरपंचपदी भाजपचे नरेश सोनावणे
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे नरेश पोशा सोनावणे यांची निरोध निवड झाली आहे. त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, ओबीसी …
Read More »वादळी पावसामुळे ग्रामीण भाग अंधारात
पनवेल : बातमीदार बुधवारी झालेल्या वादळामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विज रात्रभर गायब झाली होती. पाऊस आणि सोसाट्याच्या वार्यासह शेकडो झाडे कोसळल्याने काही ठिकाणचे रस्ते बंद झाले होते. दुपारी चारच्या सुमारास पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वार्याला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेचे खांब तारा खाली कोसळल्या. झाडे रस्त्यावरून पडल्याने …
Read More »हिंदू संघटना-भाजपतर्फे श्रीराम पूजन
खोपोली ः प्रतिनिधी अयोध्येत बुधवारी (दि. 5) राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीतही खोपोली भाजप, विहिंप व रा. स्व. संघातर्फे श्रीराम प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक व साधेपणाने साजरा करण्यात आला. माजी आमदार देवेंद्र साटम, शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, रा. स्व. संघ …
Read More »मुरूडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; दोघांचा मृत्यू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी (दि. 6) तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दीडशेचा टप्पा ओलांडून दोन रुग्णांचा मृत्यू झाला अहे. तालुक्यातील बोर्ली गावातील एक 60 वर्षीय, तर मुरूड कोळीवाड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 155 इतकी झाली आहे. अजून …
Read More »वळके पंचक्रोशीत केवळ पाच दिवसांचे गणपती, दहीहंडीही साधेपणाने
रेवदंडा ः प्रतिनिधी वळके पंचक्रोशीतील सात गावांतील ग्राम कोरोना कमिटी, ग्रामपंचायत कमिटी, गाव अध्यक्ष व प्रत्येक गावातील मार्गदर्शक व्यक्ती, युवक प्रतिनिधींची रविवारी (दि. 2) बैठक झाली. विशेष समन्वय समितीच्या सभेत वळके पंचक्रोशीत फक्त पाच दिवसांचे गणपती व गोविंदा उत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत वळके ग्रामपंचायतीच्या वतीने किशोर काजारे …
Read More »धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
खालापूर ः प्रतिनिधी पावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत …
Read More »पेण-वडखळ रस्ता पूर्ववत न केल्यास रास्ता रोको; भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचा इशारा
पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून महामार्गावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत पेण-वडखळ रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा पेण भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी …
Read More »खोळंबलेल्या शेतीकामांना वेग; पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले; तालुक्यातील सरासरी मात्र जेमतेमच
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात जुलै महिन्यात तब्बल 20 दिवस पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे तालुक्यातील उंचावर असलेल्या भागातील व कशेळेपासून पुढे माळरानावर असलेल्या जमिनीवरील भातलावणी पाण्याअभावी अर्धवट राहिली होती. दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी शेतीची कामे पुन्हा नव्या जोमाने शेतकर्यांनी सुरू केली आहेत, मात्र तालुक्यातील पावसाची सरासरी मागील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper