पनवेल : प्रतिनिधी पनवेल परिसरातील कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षात झाला आहे. या ठिकाणी काम करणार्या जबाबदार कर्मचार्यांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी तसेच निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुख्यालय पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालय मात्र चालूच राहतील, असे प्रशासनाकडून …
Read More »भाजप नगरसेवकाकडून कोरोनाबाधित रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथील भाजप नगरसेवक विजय चीपळेकर यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी रुग्णांसाठी बिस्कीट पुडे आणि वयोवृध्द रुग्णांसाठी बिस्कीट व नारळ पाणी वाटप केले. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजय चीपळेकर हे कामोठे येथील एमजीएम कोविड19 रुग्णालयात एका परिचित रुग्णाला गरजेच्या वस्तू देण्यासाठी गेले असता त्यांना रुग्णालयातील कर्मचार्यांकडून या रुग्णालयात कोरोनाचे …
Read More »मोहोपाडा हद्दीत कोरोनाचे संकट गडद; सात नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढत असून नविन पोसरी येथील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नव्याने सात जणांचे कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आले असून वासांबे (मोहोपाडा) हद्दीत एकूण 94 जण कोरोनाने बाधित झाले आहेत. तर पंचवीस जण बरे होवून घरी परतले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये वासांबे मोहोपाडा शुक्रवारी …
Read More »नवी मुंबईतील मृत्यूदरात वाढ; कोरोनामुळे महिनाभरात 182 बळी
पनवेल : बातमीदार पहिली टाळेबंदी उठवल्यानंतर 9 जुलैपर्यंत महिनाभरात कोरोनाबाधितांची संख्या पाच हजार 455ने वाढली असून मृतांची संख्या 96 वरुन 278 झाली आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूदर हा 3.13 वरून 3.26 पर्यंत वाढला आहे. 9 जूनला नवी मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 3063 होती तर कोरोनामुळे 96 मृत्यूमुखी पडले होते. राज्यशासनाने 8 जूननंतर …
Read More »शिरगाव येथे विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा दाखल
रेवदंडा ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील शिरगाव येथे संशयातून बदनामी करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरगाव येथील लॅब टेक्निशियन असलेली 22 वर्षीय विवाहित महिला प्रणाली पाटील यांच्याकडे 7 मे 2019 ते 14 एप्रिल 2020 …
Read More »सह्याद्री प्रतिष्ठानकडून ऑक्सिजन सिलिंडर वाटप
पेण ः प्रतिनिधी देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात ऑक्सिजनअभावी काही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही ओढवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन सिलिंडर किट द्यायचा निर्धार करून तो पूर्णही केला. सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी 40 हजारांची रक्कम जमा करून सर्व किट घेण्यात आले. संकष्टी चतुर्थीच्या …
Read More »रायगडात कोरोनाचा हाहाकार; ग्रामीण, शहरी भागाला विळखा
पाली ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा चढता आलेख पाहता कोरोनाची मगरमिठी दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजार 107 झाल्याने जिल्ह्याची धडधड वाढली आहे. अशातच कोरोनाचे रुग्ण आढळलेली क्षेत्र कोरोनाबाधित घोषित केल्याने नागरिकांची मोठी कोंडी …
Read More »माणगावात 14 नवे कोरोनाग्रस्त बाधितांची संख्या 66
माणगाव ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून माणगाव तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने जनतेबरोबरच प्रशासनही हतबल झाले आहे. माणगाव तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत चार, मोर्बा गावात चार, इंदापूर गावात तीन, तर मुठवली, साई आणि कशेणे गावात प्रत्येकी एक असे एकूण 14 कोरोनाबाधित आढळले असून त्यांचा कोरोना अहवाल …
Read More »खवले मांजराला जीवदान
पाली ः प्रतिनिधी विळे गावाच्या हद्दीत काही तरुणांना रस्त्याच्या कडेला सापडलेल्या खवले मांजराला वनविभाग, शिक्षक व तरुणांच्या साहाय्याने तपासणी करून जंगलात सुखरूप सोडून जीवदान देण्यात आले. विळे गावाजवळील पेट्रोलपंपाच्या रस्त्याशेजारी एक खवले मांजर काही तरुणांना दिसले. वाहनांच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असता, कोणी त्याला पकडून तस्करीदेखील केली असती किंवा मारून …
Read More »रस्त्यावरील वीजवाहक खांब ठरतोय मृत्यूला आमंत्रण
कर्जत ः बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर डिकसळ-नेरळ भागातील रस्त्यावर वडवली गावाजवळ असलेला टाटाची वीज वाहून नेणारा भलामोठा खांब वाहनांसाठी धोकादायक ठरत आहे. हा वीजवाहक खांब अगदी रस्त्यावर असून कोणत्याही क्षणी तेथे मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारे त्या खांबाची रचना आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेली 10 वर्षे त्या खांबाबाबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper