Breaking News

Ramprahar News Team

विद्युत समस्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा आमदार नाईक यांचा इशारा

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील विविध भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. नागरिकांनी देखील कार्यालयाकडे अनेकदा वीज समस्येसंदर्भात निवेदने दिली आहेत. परंतु नागरिकांच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेऊन समस्येचे निवारण केले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जर पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या समस्याची सोडवणूक करण्यास चालढकल अथवा दिरंगाई होऊन वीजपुरवठा …

Read More »

नवी मुंबईत 102 जण कोरोनामुक्त; 128 नवे पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असली तरी नवी मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. बुधवारी (दि. 17) नवी मुंबईत तब्बल  102 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 457 झाली आहे. तसेच बुधवारी कोरोनाचा 128 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी …

Read More »

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक महावितरणच्या मदतीला

पनवेल : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्ट्यातील तालुके सर्वाधिक प्रभावित झाले असून वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याच दिवसापासून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करीत असून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंड्याच्या 200 स्वयंसेवकानी वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी मदतीचा …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्ण बरे होण्याचेही प्रमाण जास्त

पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालयात मागील 87 दिवसांत कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या 456 रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही. यातील 364 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर 46 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य योद्ध्यांमुळे कोरोनावर मात करण्यात यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल पालिका क्षेत्रात 45 …

Read More »

नाभिक समाजास व्यवसायाची परवानगी द्यावी; स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीची मागणी

पनवेल ः वार्ताहर राज्य सरकारने नाभिक समाजास व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. सदर व्यवसाय नाभिक समाज सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करेल. सध्या महाराष्ट्रात लाखो युवकांचे कुटुंब हे सलूनचा व्यवसाय करीत आहेत. केस कापणे, दाढी करणे …

Read More »

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजचे सुयश; ‘एनआयआरएफ’ रँकिंगमध्ये दोनशेच्या यादीत

मोहोपाडा ः प्रतिनिधी राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्याकडून जाहीर झालेल्या एनआयआरएफच्या रँकिंगमध्ये टॉप दोनशेच्या यादीत सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आपले नाव नोंदविले आहे. सेंट विल्फ्रेड्स कॉलेजने आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि बीसीए या उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्ड, प्लेसमेंट, शिकवण्याची पद्धत, उत्कृष्ट निकाल, शिकवण्याची गुणवत्ता, शिस्त, पायाभूत सुविधा आणि परिणामी …

Read More »

‘सुशांतच्या आत्महत्येची चौकशी करावी’

नवी मुंबई ः बातमीदार हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे या आत्महत्येची खोलात जाऊन चौकशी करावी, अशी मागणी नवी मुंबईच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. कोणतेही पाठबळ …

Read More »

लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान होणार संरक्षित; सभापती संजय भोपी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल ः प्रतिनिधी खांदा वसाहतीतील सेक्टर 6 येथील लोकमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाला संरक्षण रेलिंग आणि प्रवेश गेट बसवण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 16) करण्यात आला. यामुळे हे उद्यान संरक्षित होणार आहे. याकरिता स्थानिक नगरसेवक म्हणून प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला होता. वारंवार …

Read More »

नवी मुंबईने ओलांडला चार हजारांचा टप्पा; 63 पॉझिटिव्ह, तर 49 रुग्ण कोरोनामुक्त

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत मंगळवारी 63 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईत रुग्णांची संख्या चार हजार 61 इतकी झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 124 झाली आहे. मंगळवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या दोन हजार 355 झाली आहे.  सलग …

Read More »

बेशिस्त वाहनचालकाांविरोधात कारवाई करा; सर्वसामान्यांची मागणी

पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यापासून मोठ्या प्रमाणात पनवेल परिसरातील रहिवासी खरेदी व इतर कामांसाठी पनवेल बाजारपेठेत येत आहेत. या वेळी ते आणत असलेली दुचाकी व चारचाकी वाहने वाहतूक नियमांचे पालन न करता कुठेही रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तरी वाहतूक शाखेने पूर्वीप्रमाणे अशा …

Read More »