पनवेल ः वार्ताहर मुंबई बसमालक संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई बसमालक संघटना, बस ओनर्स सेवा संघ आणि स्कूल अॅण्ड कंपनी बस ओनर्स असोसिएशनच्या संघटनेमार्फत बोरिवली येथील एकसर गाव लिंक रोडवर नुकतेच राज्य सरकारविरोधात मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष दीपक नाईक, सचिव हर्ष कोटक, रायगड जिल्ह्याचे समीर माखेजा, …
Read More »‘निसर्ग’मुळे सुधागड किल्ल्याचे प्रचंड नुकसान
पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्तीचा फटका येथील गडकिल्ल्यांनाही बसला असून सुधागड तालुक्यातील महत्त्वाच्या सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील घरांनाही चक्रीवादळाची झळ बसली आहे. सुधागड हा ऐतिहासिक व शिवकालीन किल्ला असल्याने त्याला खूप महत्त्व आहे. किल्ल्यावरील …
Read More »यांत्रिक शेती करण्यासाठी शेतकर्यांना टिलरचे वाटप
मुरूड ः प्रतिनिधी शेतकर्यांना शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती वृद्धिंगत करता यावी यासाठी किसान क्रांती संघटनेमार्फत शेतकरी समूहाला टिलर वाटप करण्यात आला. मुरूड तालुक्यातील शेतकर्यांना यांत्रिक शेतीसाठी रविवारी मजगाव मुरूड विठ्ठल मंदिर सभागृहात पॉवर टिलरचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी संजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अहिरे, कृषी विस्तार …
Read More »पाटणेश्वरमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात जनतेने शासन व प्रशासनाला घरात राहून चांगले सहकार्य केले, …
Read More »अपघातात सात जण जखमी
पेण ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमटेम गावाजवळ एका कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्या कारला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. रविवारी वॅगन आर कारचालक मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाच्या हद्दीत आले असता मुंबईकडून येणार्या ईको फोर्ट कारचालकाने त्याची कार ओव्हरटेक करून राँग साइटला …
Read More »श्रीवर्धन तालुका अंधारातच; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज यंत्रणा प्रयत्नशील
श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्र विजेचे पोल पडल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक अडचणींमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वादळ होऊन गेल्यानंतर बाराव्या दिवशीदेखील वीजपुरवठा नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिक अंधारातच राहत आहेत. 3 जूनला श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग …
Read More »चविष्ट अन् लज्जतदार मुठ्यांना मागणी
पाली : प्रतिनिधी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. सध्या चिकन, मटणाचे भावदेखील वधारले आहेत. अशा वेळी खेकडे (मुठे) खवय्यांना आकर्षित करीत आहेत. कोवळ्या गवतावर गुजराण करणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्या चविष्ट आणि लज्जतदार मुठ्यांना मागणी वाढत आहे. पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, …
Read More »कर्जत तालुक्यात पोलीस, डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; एका दिवसात 11 रुग्णांची नोंद
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले. यामध्ये पोलीस अधिकार्यांसह खासगी डॉक्टरचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे कर्जत तालुका अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. कर्जत तालुक्यातून नोकरीसाठी मुंबई आणि अन्य भागात जाणार्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्या संपर्कात …
Read More »वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी
पनवेल : भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात, चिपळे येथील ब्लेस फाऊंडेशन अनाथाश्रमात तसेच अॅमिन्यूअल अनाथाश्रमात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ब्लँकेट, फळवाटप केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, …
Read More »कोरोनाविरुद्ध केंद्राने कंबर कसली; मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणार अधिक सुधारणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता राज्यांसह एकत्रितपणे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अधिक सुधारणा करणार आहे. यानुसार ज्या शहरांमध्ये जास्त कोरोनाबाधित आहेत अथवा शेकडो हॉटस्पॉट्स आहेत अशा शहरांवर प्रामुख्याने लक्ष राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 14) घेतलेल्या समीक्षा बैठकीत हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper