मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शनिवारी (दि. 9) पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. लक्ष्मण कनाल आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची …
Read More »दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून एमआयडीसीने शनिवारी (दि.9) महसूल विभागाला जागा हस्तांतरण केली. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पिढ्यान् पिढ्या लक्षात राहिल असा कार्यक्रम आज संपन्न होत असून या सर्व कामाचे श्रेय आमदार महेश बालदी यांचे …
Read More »विचारपूर्वक वाटचाल
भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दिमाखदार विजय संपादन केल्यानंतर हिंदीभाषिक पट्ट्यातील या तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये मुख्यमंत्री पद कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व असल्यानेच एव्हाना चार दिवस होत आले …
Read More »पनवेलमध्ये शेकापला आणखी एक हादरा
उसर्ली सरपंचांसह सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा एकदा जोरदार हादरा बसला असून उसर्ली ग्रामपंचायतीमधील शेकापच्या सरपंच अनिता भगत यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंचांनी भारतीय जनता पक्षाचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. विचुंबे येथे झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी आमदार …
Read More »मोदी लाट कायम
लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिल्या जाणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांत भाजपने विजय मिळविला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. एवढे पक्ष एकत्र आल्याने आता आम्हीच जिंकणार असा …
Read More »भाजपच्या विजयाबद्दल पनवेलमध्ये जल्लोष
पनवेल ः रामप्रहर वृत्त पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारी (दि.3) निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. याबद्दल पनवेलमधील भाजपच्या तालुका व शहर कार्यालय येथे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतजबाजी करून, वाद्यांच्या गजरात …
Read More »युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्यांची नियुक्ती
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा युवा वॅारिअर्सची बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी (दि.2) पनवेल येथे झाली. या वेळी युवा …
Read More »सत्ता कुणाची?
विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडलेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये प्रचारात भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा होता. त्याखालोखाल हिंदुत्व आणि कल्याणकारी योजनांच्या अवतीभवती प्रचार झाला. लोकसभा निवडणुकीची ‘लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिल्या जाणार्या या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीसाठीची गणिते आकार घेतील असे दिसते. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरूवारी मतदान पार पडले. तेलंगणासह राजस्थान, …
Read More »श्वास मोकळा झाला
उत्तर काशीतील सिलक्यारा बोगद्यामध्ये कोंडल्या गेलेल्या 41 कष्टकर्यांचे श्वास अखेर मंगळवारी मोकळे झाले. त्यांच्यासोबत संपूर्ण देशाचाच श्वास कोंडला होता. गेले 17 दिवस या कष्टकरी मजुरांनी मृत्यूशी झुंज दिली. बचावपथकाकडून अहोरात्र सुरू असलेल्या शर्थीच्या प्रयत्नांना मंगळवारी रात्री यश मिळाले. बचावपथकांचे प्रयत्न आणि देशभरातील आबालवृद्धांकडून केली जाणारी प्रार्थना फलद्रुप झाली. या 41 …
Read More »दुर्दैवी राडा
स्वर्गीय बाळासाहेबांच्या अकराव्या स्मृतिदिनी त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांची शिकवण यांचे स्मरण व्हायला हवे होते, परंतु दुर्दैवाने याच्या अगदी उलट घडले. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जो धिंगाणा घातला, तो निंदनीय होता. महाराष्ट्राचे दैवत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाला खरे तर राज्यभर काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper