Breaking News

Ramprahar News Team

राजकीय युद्धाचे वर्ष

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. मावळत्या वर्षाने आपल्याला नेमके काय दिले याचा हिशेब घेण्याचे हे दिवस. तथापि, मावळत्या वर्षाचा हिशेब करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे ती येत्या वर्षातील सार्वत्रिक निवडणुकांची सज्जता. लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांतच जाहीर होतील. पाठोपाठ विधानसभेसाठीही रणांगण गजबजू लागेल. मुंबई महापालिकेसह अनेक स्वराज्य …

Read More »

भीती नको, दक्षता हवी

जगभरात पुन्हा एकदा नव्या कोविड-19 विषाणू उपप्रकाराची चर्चा सुरू झाली आहे. भारतही याला अपवाद नाही. कोविड-19च्या देशातील ताज्या केसेसची संख्या बुधवारी चार हजारांच्या वर पोहोचली. यात केरळमधील रुग्णसंख्या सर्वाधिक असून सुटीमुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे की काय, दिवसभरातील सर्वाधिक रुग्ण गोव्यात नोंदले गेले. या सर्व रुग्णांमध्ये कोविड-19चा नवा उपप्रकार जेएन.1 …

Read More »

डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची वाहतूक माणगावमध्ये पकडली

तिघे गजाआड; 13 लाखांची स्फोटके जप्त माणगाव ः प्रतिनिधी बेकायदेशीर स्फोटक पदार्थ डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची टेम्पोतून वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या टोळीला माणगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचे सहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली. …

Read More »

जे शेतकर्‍यांच्या हिताचे तेच आम्ही करणार -आमदार प्रशांत ठाकूर

नैना प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा उत्साहात पनवेल ः प्रतिनिधी नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकर्‍यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्याने, मूलभूत सुविधा वेळीच देणे गरजेचे आहे, शिवाय हे करताना येथील शेतकर्‍यांना तिथे रोजगार दिला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या …

Read More »

गोंधळलेले चेहरे

ममता बॅनर्जी यांनी धडाकेबाज सूचना करणे आणि त्याला ‘इंडिया आघाडी’च्या बाकीच्या काही नेत्यांनी मान डोलावणे ही काही आपोआप घडलेली घटना नव्हे. गांधी परिवाराला पूर्णत: बाहेर ठेवण्याचा बेत या आघाडीत शिजू लागल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच बैठकीतील दोन्ही मागण्यांबाबत स्वत: मल्लिकार्जुन खरगे यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. येत्या वर्षात लोकसभेच्या …

Read More »

उरण मतदारसंघात विकासकामांचा धडाका

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन, उद्घाटन उरण ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत वडविहीर, लोधिवली, कलोते, कर्जत, नढाळ, हातनोली, तारवाडी, भिलवले, कोयना येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. …

Read More »

संसद सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

देशाच्या संसदेवर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 13 डिसेंबर रोजी 22 वर्षे पूर्ण होत असतानाच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे वेळी दोन तरुणांनी लोकसभेच्या गॅलरीतून खाली उडी मारून सभागृहात पिवळ्या धुराचे लोट पसरवले तर अन्य दोघांनी संसदेबाहेर गोंधळ माजवला. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे. …

Read More »

गाना, बजाना, नाचना… पब्लिकची एन्जॉयमेंट

आपण स्वतः घेतलेला अनुभव मनात कायमच घर करून राहतो… मी शालेय वयात दक्षिण मुंबईतील अप्सरा थिएटरमध्ये आमच्या गल्लीतील सवंगड्यांसोबत धर्मा (रिलीज 30 नोव्हेंबर 1973) हा मसालेदार मनोरंजक डाकूपट एन्जॉय करायला गेलो असतानाचा हा भन्नाट अनुभव. त्या काळात असे ढिश्यॅव दिश्यॅव दे मार मारधाड पिक्चर्स म्हणजे ’तिकिटाचा पैसा वसूल’. अशातच पडद्यावर …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा

मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शनिवारी (दि. 9) पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. लक्ष्मण कनाल आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची …

Read More »

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून एमआयडीसीने शनिवारी (दि.9) महसूल विभागाला जागा हस्तांतरण केली. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पिढ्यान् पिढ्या लक्षात राहिल असा कार्यक्रम आज संपन्न होत असून या सर्व कामाचे श्रेय आमदार महेश बालदी यांचे …

Read More »