अलिबाग : प्रतिनिधी उरण तालुक्यातील बोकडवीरा येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत उरण व अलिबाग संघांनी विजयी सलामी दिली. उरण स्पोर्ट्स असोसिएशन आणि यू. व्ही. पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने 118 धावांनी विजय मिळवला, तर अलिबागने उरणच्या धीरज क्रिकेट क्लबचा पराभव केला. उरण अणि …
Read More »पेणच्या कुस्ती आखाड्यात पुण्याचा संदीप काळे विजेता
पेण : प्रतिनिधी पेण तालुका कुस्तीगीर विकास संघातर्फे सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनी आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात पुण्यातील हनुमान आखाड्याचा संदीप काळे याने पुण्याचाच भरत लोकरे याला चीतपट केले. यासह संदीपने मानाची गदा व रोख 15 हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने व बांधकाम व्यावसायिक सचिन …
Read More »किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; मुंबई उपनगर, ठाणे विजेते
अहमदनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या विद्यमाने आयोजित केलेल्या 31व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरने सलग दुसर्यांदा किशोरी, तर ठाण्याने प्रथमच किशोर गटाचे जेतेपद पटकाविले. अहमदनगर येथील रेसिडेन्शियल हायस्कूलच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगली. किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई …
Read More »अंकिता मयेकर यांना पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
अलिबाग : प्रतिनिधी रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या भंडारी श्री पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांनी सुवर्णपदक पटकावले. 52 किलो वजनी गटात 255 किलो वजन उचलून त्यांनी ही कामगिरी केली. मागील वर्षी शासनाने अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू म्हणून मयेकर यांना वर्ग 2 म्हणून सेवेत घेतले. सध्या त्या …
Read More »थोडीसी तो लिफ्ट करादे
गेली अनेक वर्षे अदनान सामी मुंबई व दिल्ली येथेच राहतात. त्यांचे वडील पाकिस्तानी असले तरी त्यांची आई काश्मिरी आहे. एकंदर अदनान सामी हे अंतर्बाह्य भारतीय आहेत. एरव्ही सर्वधर्मसमभावाची जपमाळ ओढणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अचानक भारतीयत्वाचा पुळका का आला असावा? जगविख्यात कलाकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल केंद्रातील …
Read More »निटको टाईल्स कंपनीला टाळे ; 300 कामगारांवर उपासमारीची वेळ
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील श्रीगाव येथील निटको टाईल्स कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात टाळे ठोकले आहे. त्यामुळे या कंपनीत काम करणारे 300 कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जे पाच कामगार रात्रपाळीसाठी कामावर होते, त्यांनासुद्धा कंपनीला टाळे लावल्याची कल्पना नसून, ते कंपनीमध्येच आहेत. या प्रकरणी कामगार …
Read More »मुरूडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, भारतमातेचे पूजन
मुरुड : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या मुरूडमधील निवास्थानी भारतमातेचे पूजन करण्यात आले. प्रथम पूजेचा मान शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील यांना मिळाला. देशावर प्रेम करा व देशाच्या प्रति निष्ठा ठेवण्याचे आवाहन यावेळी आण्णा कंधारे यांनी केले. हिंदू एजुकेशन संचलित ओंकार बालवाडी व हायस्कूलच्या …
Read More »नागोठण्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नागोठणे : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाचा नागोठणे येथील मुख्य कार्यक्रम येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात पार पडला. सरपंच डॉ. धात्रक यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. स्थानिक जि. प. सदस्य किशोर जैन, रोहे पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, माजी जि. प. सदस्य नरेंद्र जैन, माजी सरपंच फरमान दफेदार, विलास चौलकर, लियाकत कडवेकर, रियाज अधिकारी, …
Read More »गणेशाच्या स्वागताला सजली वरदनगरी; महड येथे जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी
खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या महड (ता. खालापूर) येथे वरदविनायक गणेशाच्या जन्मोत्सव सोहळ्याला शनिवारपासून प्रारंभ झाला असून, श्री गणपती संस्थान तर्फे भाविकांसाठी सर्वसोयी सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. 2020 कॅलेंडर वर्षात एकही अंगारंक चतुर्थी नसल्याने योगायोगाने आणि मंगळवारी (दि. 28) गणेश जंयती उत्सव आल्याने गणेशभक्तांना मोठी पर्वणी …
Read More »नवसाला पावणारा म्हसळ्याचा माघी गणेश
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरात देवज्ञ समाजाच्या गणेश मंदिराची फार मोठी आख्यायिका आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (दि.28) या मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव होणार आहे. देवज्ञ समाजाच्या या मंदिरातील गणेश नवसाला पावणारा, भक्तांच्या संकटकाळी धावणारा व तारणकर्ता असल्याचे अनेक भक्त सांगतात. म्हसळा शहरांतील ग्रामदेवता असणार्या श्री धावीर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper