कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी कर्जतमधील आमराई परिसरात असलेल्या क्रांती स्तंभाला नगर परिषदेच्या वतीने, तर नेरळच्या माथेरान नाक्यावर या असलेल्या हुतात्मा चौकात ग्रामपंचायत आणि आदिवासी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कर्जत नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी आमराई परिसरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून …
Read More »शूरा मी वंदिले..! स्वातंत्र्यवीरांना अभिवादन ; मानिवली हुतात्मा स्मारकात क्रांती दिन साजरा
कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि मानिवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 9) मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. कर्जत पं. स. सभापती राहुल विशे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील …
Read More »पाली व जांभूळपाडा येथील अंबा नदी पुलांची पुन्हा दैना ; नव्याने बसविलेले संरक्षक कठडे व रेलिंग गेले वाहून
पाली : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या 15 दिवसांत अंबा नदी पुलावरून 5 ते 6 वेळा पाणी गेले आहे. मागील आठवड्यात पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले होते. एमएसआरडीसी प्रशासनाने तेथे नवीन सिमेंटचे कठडे व लोखंडी रेलिंग बसविल्या होत्या, मात्र शनिवार ते …
Read More »महसूल विभागाच्या नेरळमधील गोदामाचे वादळी वार्याने नुकसान
कर्जत : बातमीदार नेरळ भागातील रेशन दुकानांचे धान्य साठवण केल्या जाणार्या येथील गोदामाचे पत्रे गुरुवारी (दि. 8) सायंकाळी वादळी वार्याने उडून गेले. या वेळी पाऊस नव्हता, त्यामुळे गोदामातील 4000 गोण्यांमधील धान्य भिजता भिजता वाचले. दरम्यान, महसूल विभागाने हे सर्व धान्य नेरळमधील अन्य गोदामात हलविले आहे. नेरळमधील खांडा भागात महसूल विभागाची …
Read More »आमदार प्रवीण दरेकरांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पुरामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 8) महाड बाजारपेठेतील नुकसानीची पाहणी केली. पोलादपूर येथील कोतवाल रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात बैठक घेऊन, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. मुसळधार पावसाने …
Read More »नेमेचि येतो पावसाळा
रायगड जिल्ह्यात सध्या पावासाने धुमाकूळ घातला आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक पर्जन्यमानाच्या 105 टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे महाड, नागोठणे, रोहा येथे प्रचंड नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या शहरांमध्ये पुराचे पाणी घुसते. पूर आला की बातम्या प्रसिध्द होतात. शासकीय यंत्रणा कामाला …
Read More »प्रलयाचा विळखा
सरकारी यंत्रणांवर ढिसाळ कारभाराचा आरोप करणार्या टीकाकारांनी ही वस्तुस्थिती आधी लक्षात घेतली पाहिजे. खरेतर अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी केली जाताच कामा नये. कारण ही वेळ राजकारणाची नसून सर्वांनी परस्पर सहकार्याने या अस्मानी संकटाला परतवून लावण्याची गरज आहे. या महापुराची तीव्रता भयावह आहेच परंतुु तरीही आपल्या एकजुटीपुढे या नैसर्गिक विपदेलाही पाय …
Read More »कर्नाटकमधून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले
नवी मुंबई : प्रतिनिधी महापुरामुळे बाहेर गावावरून होणारी भाजीपाल्याची आवक थंडावल्यामुळे नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजरापेठेत गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते.परंतु गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाल्याने बाहेर गावावरून भाजीपाला आल्याने गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत भाज्यांचे भाव 20 ते 30 टक्क्यांनी कमी …
Read More »पुरामुळे अडकलेल्या ट्रकचालकांची दैना ; पाण्यासोबत भात लागतोय खायला
सातारा : प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर, सातार्यात पुराची भीषण परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. नागरिकांसोबत या मार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि क्लिनर लोकांचीदेखील आबाळ सुरू आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडच्या पुढची वाहतूक पूर्णतः थांबल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसतात. सातार्यातील शिरवळ या ठिकाणी जवळपास तीन हजार ट्रक रस्त्याच्या कडेला उभे केले …
Read More »मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक 11 ऑगस्टपर्यंत बंद
पुणे : प्रतिनिधी घाटक्षेत्रात मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर कोसळलेली दरड काढण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार असल्याने पुणे-मुंबईदरम्यानची रेल्वे वाहतूक रविवारपर्यंत (दि. 11) बंद ठेवण्यात येणार आहे. कोल्हापूरला जाणार्या महालक्ष्मी व सह्याद्री एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या काही गाड्याही रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मुसळधार पावसामुळे शनिवारी (दि. 3) रात्री मंकी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper