रात्रीच्या अंधारात माथेरानमध्ये आणखी दोन ट्रक घुसले; नगरपालिकेचे उंटामागून घोडे कर्जत : बातमीदार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करून मालवाहू वाहने शहरात जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान नगरपालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही या प्रकाराची दखल …
Read More »चवदार तळ्याचा स्मृतिदिन साजरा
महाड क्रांतिभूमीत भीमसागर; मान्यवरांकडून अभिवादन; विविध उपक्रम महाड : प्रतिनिधी चवदार तळे सत्याग्रहाच्या 92व्या स्मृतिदिनाकरिता ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत आलेल्या भीमसागराने बुधवारी (दि. 20) महामानवाला अभिवादन केले. या वेळी चवदार तळे येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता भीमसैनिकांनी एकच गर्दी केली होती. चवदार तळे तसेच संपूर्ण शहरात विविध …
Read More »काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते ठरवणार रायगडचा खासदार
या जिल्ह्यात कोणत्याच पक्षाचे पूर्णपणे वर्चस्व नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तरी युती आघाडी करावी लागते. रायगड जिल्ह्यात कोण कुणाशी कधी मैत्री करेल हे सांगता येत नाही. वरवर युती-आघाडी झालेली असली, तरी प्रत्याक्षात घडत असे वेगळेच. रायगड हा गूढ राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदाची लोकसभा निवडणूक कोण जिंकेल हे आताच …
Read More »राजकीय धुळवड
ऐन लोकसभा निवडणुकीतच भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातील अकलूजची गढी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता माढ्यावर सहजपणे चाल करणे शक्य होणार आहे. गढीच्या सेनापतीचाच सुपुत्र ताब्यात आल्याने सेनापतीही आता भाजपत येण्यास विलंब लागणार नाही. त्यांच्या आगमनाने सोलापूरसह माढ्यावरही आता भाजपचाच विजय राहणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या …
Read More »जिद्दीच्या जोरावर एनएमएमटी चालकाची मुलगी झाली पीएसआय
पनवेलच्या कन्येची यशोगाथा पनवेल : बातमीदार एनएमएमटीवर वाहनचालक म्हणून नोकरी करीत असलेले पनवेल तालुक्यातील कोळखे गावातील दिलीप जाधव यांचे मुलीला पोलीस बनविण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दीपाली जाधव असे दिलीप जाधव यांच्या मुलीचे नाव असून नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झाल्या आहेत. पनवेल तालुक्यातील पहिलीच महिला …
Read More »मद्यधुंद चालकाची समजूत काढणे बेतले जीवावर
पनवेल : बातमीदार शुक्रवारी मध्यरात्री 12.10 वाजण्याच्या सुमारास ऑइल घेऊन जाणार्या ट्रकचालकाची मद्यधुंद अवस्था पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्यांनी ट्रक बाजूला लावण्याबाबत समजावत असताना, मद्यधुंद ट्रकचालकाने कसलाही विचार न करता समोर उभ्या असलेल्या कर्मचार्यांमधून तडक निघण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी येथील सुपरवायझर असलेल्या एकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली …
Read More »उरणच्या बाजारात रंग, पिचकार्या दाखल
उरण : रामप्रहर वृत्त होळी तसेच धुलिवंदनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बच्चे कंपनीमध्ये खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून, बाजारपेठा होळीच्या आगमनासाठी सजल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारच्या पिचकार्या, रंग, मुखवटे अशा वस्तूंची ग्राहकांना भुरळ पडत आहे. होळी, धुलिवंदन, रंगपंचमी हा सण म्हणजे ‘बुरा न मानो होली है’ म्हणत …
Read More »अॅड. दीपाली बांद्रे यांना झाशीची राणी पुरस्कार
ठाणे : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे तीन हात नाका येथे कर्तृत्ववान महिलांना झाशीची राणी हा पुरस्कार देऊन भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. पनवेलमधील अॅड. दीपाली बांद्रे यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाणेच्या महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेविका परीशा सरनाईक, संस्थेचे अध्यक्ष अशोक त्रिपाठी, …
Read More »‘रोटरी’तर्फे पनवेल येथे चला मुलं घडवूया उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आगरी समाज हॉल, पनवेल येथे ’चला मुले घडवूया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास बालरोगतज्ज्ञ व रायगड भूषण डॉ. चंद्रशेखर दाभाडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी मुलांना समजून घेऊन त्यांच्या छोट्या छोट्या समस्या वेळीच समजून …
Read More »चेन स्नॅचिंग करणार्या अट्टल गुन्हेगाराला अटक
पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातलेल्या मोहम्मद ईसरार खान (37) या अट्टल सोनसाखळी चोराला पकडण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. तो खारघरमधील शिल्प चौकातून एका महिलेचे दागिने खेचून पळून जात असल्याचे समजल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक संतोष भोकरे व पोलीस शिपाई लवकुश शिंगाडे या दोघांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper