Breaking News

Ramprahar Team

मद्यधुंद चालकाची समजूत काढणे बेतले जीवावर

पनवेल : बातमीदार शुक्रवारी मध्यरात्री  12.10 वाजण्याच्या सुमारास ऑइल घेऊन जाणार्‍या ट्रकचालकाची मद्यधुंद अवस्था पाहून टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी ट्रक बाजूला लावण्याबाबत समजावत असताना, मद्यधुंद ट्रकचालकाने कसलाही विचार न करता समोर उभ्या असलेल्या कर्मचार्‍यांमधून तडक निघण्याचा प्रयत्न केला, मात्र या वेळी येथील सुपरवायझर असलेल्या एकाला आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली …

Read More »

उरणच्या बाजारात रंग, पिचकार्या दाखल

उरण : रामप्रहर वृत्त होळी तसेच धुलिवंदनाचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बच्चे कंपनीमध्ये  खरेदीचा मोठा उत्साह दिसून येत असून, बाजारपेठा होळीच्या आगमनासाठी सजल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारच्या पिचकार्‍या, रंग, मुखवटे अशा वस्तूंची ग्राहकांना भुरळ पडत आहे. होळी, धुलिवंदन, रंगपंचमी हा सण म्हणजे ‘बुरा न मानो होली है’ म्हणत …

Read More »

अॅड. दीपाली बांद्रे यांना झाशीची राणी पुरस्कार

ठाणे : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे तीन हात नाका येथे कर्तृत्ववान महिलांना झाशीची राणी हा पुरस्कार देऊन भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. पनवेलमधील अ‍ॅड. दीपाली बांद्रे यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला ठाणेच्या महापौर मीनाक्षी शिंदे, नगरसेविका परीशा सरनाईक, संस्थेचे अध्यक्ष अशोक त्रिपाठी, …

Read More »

‘रोटरी’तर्फे पनवेल येथे चला मुलं घडवूया उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊनच्या आगरी समाज हॉल, पनवेल येथे ’चला मुले घडवूया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास बालरोगतज्ज्ञ व रायगड भूषण डॉ. चंद्रशेखर दाभाडकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी मुलांना समजून  घेऊन त्यांच्या छोट्या छोट्या समस्या वेळीच समजून …

Read More »

चेन स्नॅचिंग करणार्या अट्टल गुन्हेगाराला अटक

पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातलेल्या मोहम्मद ईसरार खान (37) या अट्टल सोनसाखळी चोराला पकडण्यात खारघर पोलिसांना यश आले आहे. तो खारघरमधील शिल्प चौकातून एका महिलेचे दागिने खेचून पळून जात असल्याचे समजल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस नाईक संतोष भोकरे व पोलीस शिपाई लवकुश शिंगाडे या दोघांनी …

Read More »

सिडकोमधून हिरेच बाहेर पडतील

अशोक शिनगारे यांचे प्रतिपादन; महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळात गुणवत्ता ठासून भरली आहे, तसेच पैलू पाडणार्‍यांचीही  कमतरता नाही, त्यामुळे यापुढे सिडको महामंडळातून केवळ हिरेच बाहेर पडतील असे गौरवोद्गार सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे यांनी रविवारी (दि. 17)  सिडकोच्या 49व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या …

Read More »

मनोरुग्ण महिलेला मिळवून दिला मायेचा निवारा

राम हिसालगे या तरुणाने घडविला आदर्श कर्जत : बातमीदार आपण या समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला कुटुंब आणि समाजापासून दुरावलेले अनेक मनोरुग्ण दिसत असतात, मात्र आपल्या कामात व्यस्त होऊन आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. बहुदा असेच होते, मात्र नेरळ परिसरात फिरत असलेल्या मनोरुग्ण महिलेला पाहून येथील तरुण हा फार …

Read More »

शिरसे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका

कर्जत : बातमीदार शिरसे ग्रामपंचायत मधील शिवसेनेच्या पॅनल प्रचाराचा नारळ फोडण्यात आला, त्या वेळी वेगवेगळ्या पक्षात असलेले भोईर कुटुंबीय उपस्थित असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिरसे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेकडून उभ्या करण्यात आलेल्या पॅनलच्या थेट सरपंच पदाचे उमेदवार आरती संदीप भोईर आणि अन्य आठ उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ शिरसे येथील शिरसाई मंदिरात …

Read More »

मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक

वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर; सर्वपक्षीय संघर्ष समिती संतप्त मुरूड : प्रतिनिधी  मुरूड वीज मंडळाकडून ग्राहकांची फसवणूक सुरू असून, हे वीज उपकेंद्राऐवजी स्विचिंग सेंटर असल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने संताप व्यक्त केला आहे. मुरूड येथील वीज मंडळाने काही दिवसापूर्वीच सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून दत्तमंदिर परिसरात वीज उपकेंद्राचे उद्घाटन …

Read More »

नेमेचि येते पाणीटंचाई

कर्जत हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका. आज मुंबईचे उपनगर म्हणून विकसित होत आहे. भाताचे कोठार म्हणून समजला जाणारा हा तालुका आता फार्महाऊसचा तालुका बनला आहे, मात्र या तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता कर्जत तालुका हा अर्ध्याहून भागात आदिवासी समाज डोंगर वस्तीत राहून आहे.  त्याच वेळी तालुक्यात असलेल्या नद्या या डोंगरभागामुळे …

Read More »