पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने ते सुरू करावेत, तसेच दुभाजकावरील झाडे सुकली असल्याने त्यांना नवजीवन द्यावे, अशी मागणी कामोठकरांकडून सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षानेही यापूर्वी कामोठे वसाहतीतील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी सिडकोकडे पत्र देऊन केली आहे. कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने प्रमुख रस्त्यासह …
Read More »डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नवी मुंबईत ग्रामस्वच्छता अभियान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित आदरणीय तिर्थरूप डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 76व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तिर्थरूप डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून नवी मुंबई महानगरामध्ये प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या मदतीने ग्रामस्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 15) करण्यात आले होते. या ग्रामस्वच्छता …
Read More »स्वच्छतागृह व मोफत दवाखान्याचे आमदार मंदा म्हात्रेंच्या हस्ते लोकार्पण
नवी मुंबई : बातमीदार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिबीडी-बेलापूर से-5 येथील गुरुद्वारा येथे आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृह व मोफत दवाखान्याचे लोकार्पण बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी स्थायी समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक अशोक गुरखे, …
Read More »अल्पवयीन मुलगी गर्भवती; शेजारचा मुलगा अटकेत
पनवेल : वार्ताहर खारघर परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. 16 वर्षांच्या मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे पालकांनी डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरने मुलगी गर्भवती असल्याचे सांगताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही 16 वर्षीय मुलगी सात आठवड्यांची गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालकांनी मुलीकडे विचारणा केली असता, शेजारी राहणार्या मुलासोबत …
Read More »केळवणे येथे आज भूमिपूजन समारंभ
विविध योजनांचा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत देशात हर घर नल, हर घर जल हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत तालुक्यातील केळवणे येथे 79 लाख 33 हजार रुपयांची नळपाणी योजना व केळवणेतील आठ …
Read More »उरण चारफाटा सर्कल रस्त्यावर खड्डेच खड्डे
दुरूस्तीकडे सिडकोचे दुर्लक्ष; प्रवाशांमध्ये नाराजी उरण : प्रतिनिधी उरण चारफाटा सर्कल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याच्या डागडुजीकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. सिडकोने या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी हाती न घेतल्यास अपघात …
Read More »अॅमेटी विद्यापीठात रक्तदान शिबिर
रसायनी पाताळगंगा रोटरी व रोटरॅक्टर क्लबचा उपक्रम मोहोपाडा : प्रतिनिधी भाताण येथील अॅमेटी विद्यापीठात रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरॅक्टर क्लब पाताळगंगा, अॅमेटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 520 विद्यार्थी व विद्यापीठ स्टाफचे ब्लड चेकअप रजिस्ट्रेशन झाले. यात विद्यार्थ्यांकडून रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून …
Read More »भोकरपाडा येथे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज) यांच्या संयुक्त विद्यामानाने पनवेल तालुक्यातील भोकरपाडा/खानावळे या गावांत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सचिन पाटील उपव्यवस्थापक ठाणे विभाग महाबीज यांनी ग्रामबिजोत्पादनसंदर्भात उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. ग्राम बिजोत्पादन मोहिमेंतर्गत महाबीजमार्फत शेतकर्यांना बियाणे उत्पादन कार्यक्रमात …
Read More »आरंभ महोत्सवात इंडियन आयडॉल विजेता सागर म्हात्रेची उपस्थिती
मोहोपाडा : प्रतिनिधी शेडुंग येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या तरुणांत उत्साह निर्माण व्हावा या उद्देशाने ’आरंभ’ या महोत्सवाद्वारे रिफ्रेशमेंट व फ्रेशर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे यांच्यासह कॉलेज युवकांनी धमाल करून कार्यक्रमाला रंगत आणली. या कार्यक्रमावेळी विद्यापीठाच्या मुख्याधिकारी आणि …
Read More »नुसतीच ओरड!
रशिया-युक्रेन युद्धाची थेट झळ आपल्याला पोहोचली नसली तरी या युद्धाचे आर्थिक परिणाम अवघ्या जगाबरोबरच आपल्यालाही भोगावे लागणार आहेत याचा इशारा अर्थतज्ज्ञ सुरूवातीपासूनच देत होते. शेजारच्या श्रीलंकेमध्ये महागाईमुळे जनक्षोभाचा कसा भडका उडाला हे आपण पाहतोच आहोत. महागाईच्या नावाने विरोधकांनी आता अधिकच उच्च रवात ओरड करायला सुरूवात केली असली तरी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper